पुन्हा सोनं झालं महाग, 'हा' आहे 10 ग्रॅमचा दर

Gold, Silver - सोन्याच्या भावात रोज चढउतार पाहायला मिळतायत. जाणून घ्या आजचे दर

News18 Lokmat | Updated On: Jul 18, 2019 07:56 PM IST

पुन्हा सोनं झालं महाग, 'हा' आहे 10 ग्रॅमचा दर

सोन्याच्या भावात सारखे चढउतार पाहायला मिळतायत. आज ( 18 जुलै ) सोन्याचा भाव वाढलाय. तो 170 रुपयांनी वाढून 35,670 रुपये प्रति 10 ग्रॅम झालाय. तर चांदी 910 रुपयांनी वाढून 41,100 रुपये प्रति ग्रॅम झालीय.

आंतरराष्ट्रीय स्तरावर न्यूयाॅर्कमध्ये सोन्याचा भाव कमी होऊन 1,422 डॉलर प्रति औंस झाला. तर चांदीत वृद्धी होऊन ती 16.17 डॉलर प्रति औंस झालीय.

दिल्लीत 99.9 टक्के शुद्ध सोन्याची किंमत 170 रुपयांनी वाढून ती 35,670 रुपये झालीय. तर 99.5 टक्के शुद्ध सोन्याची किंमत 35,500 रुपये झालीय.

8 ग्रॅमची गिन्नी 27,400 रुपये आहे.

8 ग्रॅमची गिन्नी 27,400 रुपये आहे.

चांदी 910 रुपयांनी वाढून 41,100 रुपये प्रति ग्रॅम झालीय. साप्ताहिक बिकवाली चांदी 1,009 रुपये वाढून 40,406 रुपये प्रति किलोग्रॅमवर स्थिर राहिलीय.

Loading...

चांदीचा सिक्का लिवाली आणि बिकवाली क्रमश: 81 हजार आणि 82 हजार रुपये प्रति शेकडा कायम आहे.

काल सोन्याच्या भावात 70 रुपयांनी घसरण होऊन सोनं 35,500 रुपये प्रति 10 ग्रॅम झालं होतं. चांदी मात्र महागली होती. ती 660 रुपयांनी वाढून 40,190 रुपये झाली होती.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: gold
First Published: Jul 18, 2019 06:35 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...