मोदी सरकारची नवी योजना, आता ATM मधून मिळणार मोफत औषधं

सरकार प्रत्येक जिल्ह्यात असं एटीएम सुरू करण्याचा विचार करत आहे जिथून नागरिकांनी मोफत औषधं मिळू शकतात.

News18 Lokmat | Updated On: Jan 16, 2019 01:54 PM IST

मोदी सरकारची नवी योजना, आता ATM मधून मिळणार मोफत औषधं

ATM मधून तुम्ही आतापर्यंत फक्त पैसे काढत होता. पण आता तुम्हाला औषधंही मिळू शकतील. सरकार प्रत्येक जिल्ह्यात असं एटीएम सुरू करण्याचा विचार करत आहे जिथून नागरिकांनी मोफत औषधं मिळू शकतात.

सर्वात आधी आंध्र- प्रदेशमध्ये या एटीएमचा प्रयोग करुन पाहण्यात आला. याला मिळालेलं यश पाहून सरकार आता इतर राज्यांमध्येही एटीएम सुरू करण्याचा निर्णय घेत आहे.

या एटीएमचं नाव आहे एनी टाइम मेडिसिन. यात ब्रॅडेंड आणि सामान्य औषधं उपलब्ध असणार आहेत. या एटीएममधून गोळ्यांसोबत सिरपही मिळेल.

Loading...

नॅशनल लिस्ट ऑफ इसेंशियल मेडिसिन लिस्टमध्ये नमूद असलेली सर्व औषधं या एटीएममध्ये असतील. सर्वसामान्य रुग्णांसाठी आवश्यक असलेली सर्व औषधं नॅशनल लिस्ट ऑफ इसेंशियल मेडिसिन लिस्टमध्ये नमूद आहेत. यात ३०० हून अधिक औषधं उपलब्ध आहेत.

आंध्र प्रदेशमध्ये केलेल्या यशस्वी प्रयोगातून सरकार आता ही योजना लागू करण्याच्या तयारीत आहे. आंध्र प्रदेशमध्ये १५ ठिकाणी हे औषधांचे एटीएम लावण्यात आले आहेत. हे एटीएम प्रिस्क्रिप्शन स्कॅन करुन औषध देणार.

फोन कॉल करुनही या एटीएममधून औषधं घेतली जाऊ शकतात. रुग्ण डॉक्टरांना फोन करुन त्यांना होणारा त्रास सांगतील. त्यानंतर डॉक्टर औषध लिहून एटीएम किओस्कला कमांड पाठवेल. कमांड मिळताच एटीएम मशीनमधून औषध निघेल.

एटीएम विकत घेण्यासाठी नॅशनल रुरल हेल्थ मिशनच्या पैशांचा उपयोग करण्यात येईल. पहिल्या टप्प्यात हे एटीएम प्राथमिक आरोग्य केंद्र आणि ग्रामीण क्षेत्रांत लावण्यात येतील.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 16, 2019 01:54 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...