केंद्र- राज्यांच्या या कर्मचाऱ्यांचा वाढणार पगार, सरकारने दिली मंजूरी

सरकारने एरियरवर होणाऱ्या खर्चातील ५० टक्के खर्च स्वतः उचलण्याची तयारी दाखवली आहे.

  • Share this:

सर्व तांत्रिक संस्थाच्या कर्मचाऱ्यांना ७ व्या वेतन आयोगानुसार आता पगार मिळतील अशी केंद्र सरकारने मंजूरी दिली आहे.

या निर्णयानंतर सरकारवर १२४२ कोटी रुपयांचा भार पडणार आहे. केंद्रीय सरकारने देशातील सरकारी आणि निमसरकारी मान्यता प्राप्त तांत्रिक संस्थांच्या शिक्षकांना आणि अन्य शैक्षणिक कर्मचाऱ्यांना ७ वा वेतन आयोगानुसार पगार देण्याची घोषणा केंद्र सरकारने केली आहे.

या निर्णयामुळे सरकारवर १२४१ कोटी रुपयांचा अतिरिक्त भार येणार आहे. केंद्रातील मोदी सरकारने मंगळवारी घोषणा केली की शिक्षक आणि इतर शैक्षणिक कर्मचाऱ्यांना याचा फायदा होणार आहे.

एएनआयने दिलेल्या माहितीनुसार, देशातील सर्व शिक्षक, अकेडमिक स्टाफ, टेक्नीकल संस्थांच्या कर्मचाऱ्यांना याचा फायदा होणार आहे.

शिक्षकांना ७ व्या वेतन आयोगाचा फायदा देण्यासोबतच ज्या संस्था कर्मचाऱ्यांना एरियर देतात, अशा संस्थांनाही केंद्र सरकारने दिलासा दिला आहे.

सरकारने एरियरवर होणाऱ्या खर्चातील ५० टक्के खर्च स्वतः उचलण्याची तयारी दाखवली आहे. ०१-०१-२०१६ पासून ३१-०३-२०१९ पर्यंत एरियरवर जेवढा खर्च होईल, त्यातली ५० टक्के खर्च सरकार संस्थेला परत देणार.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 16, 2019 03:16 PM IST

ताज्या बातम्या