News18 Lokmat

नव्या नोकऱ्यांसाठी मोदी सरकार उचलणार 'हे' पाऊल

वाणिज्य मंत्रालयानं 100 दिवसांचा अजेंडा तयार केला.

News18 Lokmat | Updated On: May 25, 2019 07:30 PM IST

नव्या नोकऱ्यांसाठी मोदी सरकार उचलणार 'हे' पाऊल

मुंबई, 25 मे : मोदी सरकार सत्तेत परत आल्यानंतर मंत्रालयातली कामं पुन्हा जोरदार सुरू झालीयत. वाणिज्य मंत्रालयानं 100 दिवसांचा अजेंडा तयार केला. त्यामुळे आता नोकऱ्यांची संधी उपलब्ध होणार आहेत. शिवाय स्टार्टअपला प्रोत्साहन देण्यासाठी खूप योजना आहेत.

SBI बद्दल काही तक्रारी असतील तर 'अशा' प्रकारे करा दूर

वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाचा 100 दिवसांचा अजेंडा तयार

यात निर्यात आणि स्टार्टअपला प्रोत्साहन देण्यावर जोर आहे.

WTOच्या नियमांनुसार निर्यातीला प्रोत्साहन देण्याची योजना आहे.

Loading...


नवी योजना MEIS (Merchandise Exports from India Scheme)ची जागा घेईल.

आता डिलिव्हरी अ‍ॅप सोडा, गुगलवरूनच करा 'अशी' जेवणाची ऑर्डर

रोजगाराची संधी वाढेल यावर जास्त जोर आहे.

एका सचिवाच्या अध्यक्षतेत लाॅजिस्टिक विभाग बनवणार

नॅशनल लाॅजिस्टिक पोर्टल लाँच केलं जाईल

निर्यात आणि आयात दोन्हींसाठी हा विभाग मदत करेल

स्टार्टअपला फंडिंग आणि करामध्ये सवलत देण्याचा प्रयत्न

रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर, बदलतंय ट्रेनचं रूप, मिळतील 'या' सुविधा

इज आॅफ डुइंग बिझनेस वाढवण्यावर जोर

100 दिवसांच्या आत ई काॅमर्स पाॅलिसीचा ड्राफ्ट प्रसिद्ध केला जाईल

100 दिवसांचा अजेंडा नव्या सरकारसमोर मांडला जाईल.

एनडीएच्या नेतेपदी नरेंद्र मोदी यांची एकमतानं निवड करण्यात आली आहे. राजधानी नवी दिल्लीत एनडीएची बैठक पार पडली. या बैठकीत एनडीएच्या नेतेपदी नरेंद्र मोदी यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. शिवाय, 353 खासदारांनी देशाचे पंतप्रधान म्हणून देखील नरेंद्र मोदींच्या नावाला आपलं समर्थन दर्शवलं.

शिरोमणी अकाली दलाचे नेते प्रकाश सिंह बादल यांनी एनडीएच्या नेतेपदी नरेंद्र मोदी यांच्या नावाचा प्रस्ताव ठेवला. या प्रस्तावास जेडीयू अध्यक्ष नितीश कुमार, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, एलजेपी अध्यक्ष रामविलास पासवान यांच्यासहीत एनडीएच्या घटक पक्षांनी आपलं समर्थनं दिलं. यानंतर भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी सर्वांचे आभार मानले आणि नरेंद्र मोदींना शुभेच्छा देखील दिल्या.


VIDEO : निकालामुळे ममतादीदी निराश, केली मोठी घोषणा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 25, 2019 07:30 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...