मोदी सरकारचा मोठा निर्णय, महिला कर्मचाऱ्यांना मिळणार 'ही' सुविधा

मोदी सरकारचा मोठा निर्णय, महिला कर्मचाऱ्यांना मिळणार 'ही' सुविधा

Modi Government, bill, woman - मोदी सरकारनं महिला कर्मचाऱ्यांसाठी चांगली सुविधा आणलीय. कंपनीला यावर अंमल करावा लागणार आहे.

  • Share this:

मुंबई, 10 जुलै : मोदी सरकारनं आपल्या कर्मचाऱ्यांच्या कार्यालय, सुरक्षा, आरोग्य आणि वर्किंग कण्डिशन यासाठी हेल्थ अॅण्ड वर्किंग कण्डिशन कोड बिलाला मंजुरी दिलीय. या कायद्यात कंपनीच्या कर्मचाऱ्यांचं दर वर्षी हेल्थ चेकअप म्हणजेच आरोग्य तपासणी करावी लागेल. यात फक्त आजोबा-आजी नाही तर तुमच्यावर अवलंबून असलेले आजी-आजोबांनाही ही सुविधा मिळेल. कंपनीत मुलांसाठी पाळणाघरं, कँटिन यांचीही सोय असेल. ठराविक वयानंतर कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी मोफत होईल.

कॅबिनेटचा मोठा निर्णय

आॅफिसमध्ये महिलांसाठी कामाची वेळ सकाळी 6 पासून 7 वाजेपर्यंतच ठेवावी लागेल.

7 वाजल्यानंतर महिला काम करत असतील तर त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी कंपनीची असेल.

दिवाळीच्या सुट्टीत ट्रेनचं कन्फर्म तिकीट मिळवण्यासाठी हे करा

ओव्हरटाइमसाठी अगोदर कर्मचाऱ्यांची परवानगी घ्यावी लागेल.

महिन्यात जास्तीत जास्त ओव्हरटाइम 100 तासांऐवजी 125 तास असतील.

कुटुंबाची व्याख्या बदलली. त्याचा परिघ वाढवला.

फोनमध्ये इंटरनेट नाही? तरीही ट्रान्सफर करू शकता 'असे' पैसे

आजी-आजोबांना मिळणारी सुविधा आता अवलंबून असलेल्या आजी-आजोबांनाही मिळणार.

त्यांनाही यात सामावून घेतलं गेलंय.

कंपनीत मुलांसाठी पाळणाघरं, कँटिन या सुविधा असतील.

स्वस्त सोनं खरेदी करायची संधी, 'ही' आहे मोदी सरकारची खास योजना

ठराविक वयानंतर कर्मचाऱ्यांसाठी मोफत आरोग्य तपासणी असेल.

यावेळी बजेटमध्ये Incom Taxमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नसून 5 लाखापर्यंत उत्पन्न असणाऱ्यांना कर भरावा लागणार नाही. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी त्याबाबतची घोषणा केली. मोदी सरकार Income Tax Slab कमी करून 3 लाखापर्यंत टॅक्स सूट देणार अशी चर्चा रंगली होती. पण, प्रत्यक्षात मात्र 5 लाख रूपयापर्यंत कर सूट देण्यात आली आहे.

महत्त्वाची बाब म्हणजे 2014 ते 2019 या पाच वर्षाच्या काळात करामध्ये मोठी वाढ झाली आहे. कारण, मागील 5 वर्षामध्ये 6.38 लाख कोटीवरून 11 लाख कोटीपर्यंत करात वाढ झाली आहे. मागील पाच वर्षामध्ये करामध्ये 78 टक्के वाढ झाली असल्याची माहिती देखील निर्मला सीतारामन यांनी दिली.

VIDEO : राष्ट्रवादीला धक्का, शहापूरचे आमदार शिवसेनेत दाखल

First published: July 10, 2019, 6:22 PM IST

ताज्या बातम्या