'या' 5 सोप्या पद्धतीनं मिळवा 5 मिनिटांत 5 लाख रुपये

'या' 5 सोप्या पद्धतीनं मिळवा 5 मिनिटांत 5 लाख रुपये

कागदपत्र जमा करण्याचं टेन्शन नाही आणि पैशाची निकड आता जाणवणार नाही.

  • Share this:

मुंबई, 22 जानेवारी: जर तुम्हाला कमीत कमी वेळात सोप्या पद्धतीने पैसे हवे असतील तर, आज आम्ही तुम्हाला सर्वात सोपा उपाय सांगणार आहोत. हा उपाय तुम्ही वापरलात तर अवघ्या 5 मिनिटांत तुम्हाला 5 लाख रुपये मिळू शकतात.

हा उपाय तुम्ही वापलात तर अवघ्या 5 मिनिटांत तुम्हाला  5 लाख रुपयांपर्यंत कर्ज मिळू शकेल. या पैशांचा उपयोग तुम्ही कुठेही फिरायला जाण्यासाठी, शॉपिंग करण्यासाठी अथवा वैद्यकीय उपचारासाठी करू शकता चला तर मग कोणत्याही कागदपत्रांशिवाय एवढं पैसे कसे मिळतात ते जाणून घेऊया.

1. ई वॉलेट कंपनी mobikwik नावाचं एक अॅप आहे. या अॅपवरून तुम्ही बिल पेमेंट रिचार्ज इन्शुरन्सही काढू शकता. कोणत्याही परिस्थितीत तुमच्या पाठिशी उभं राहण्यासाठी आर्थिक मदत करणारं हे अॅप आहे. मोबिक्विक 5 मिनिटांपेक्षा कमी वेळात  5 लाख रुपयांपर्यंत कर्ज देतं.

2. या कर्जाचं वैशिष्ट्यं म्हणजे यात कोणताही नियम नाही म्हणजे तुम्ही हे पैसे वॉलेटमध्येच ठेवू शकता. किंवा गरज असेल तेव्हा ते पैसे खर्चही करू शकता. इतरांना हे पैसे ट्रान्सफरही करू शकता. हे पैसे तुम्हाला ज्या पद्धतीनं वापरायचे आहेत तसं वापरू शकता.

हेही वाचा-फोर्डची नवी EcoSport, BS6 इंजिनसह अशी आहेत फीचर्स आणि किंमत

3. हे शॉर्ट टर्म लोन कसं घ्यायचं- हे कर्ज घेण्यासाठी तुमच्या मोबाईलमध्ये मोबिक्विक अॅप असणं गरजेचं आहे. यावरून तुम्हाला शॉर्ट टर्म लोनसाठी अल्पाय करावं लागेल.

4. लोनसाठी अल्पाय केल्यावर तुम्हाला काही महत्त्वाची माहिती देणं गरजेचं आहे. संपूर्ण माहिती दिल्यावर 5 मिनिटांपेक्षा कमी वेळात तुम्हाला अप्रुव्हल मिळेल. त्यानंतर तुमच्या खात्यात  5 लाख रुपयांपर्यंत रक्कम जमा होईल. तुमच्या ई वॉलेटमध्ये तुम्हाला ते दिसेल.

5. कर्ज घेतल्यानंतर तुम्ही सोप्या पद्धतीनं ते परत करू शकता. मोबिक्विकच्या या योजनेबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी तुम्ही मोबिक्विकच्या वेबसाईटला भेट देऊ शकता.

हेही वाचा-Android OS 10मध्ये आलं एक नंबर अपडेट, पाहा काय आहे खास?

First published: January 22, 2020, 1:19 PM IST
Tags: money

ताज्या बातम्या