मराठी बातम्या /बातम्या /मनी /Aadhar Card शिवाय देखील मिळेल LPG Cylinder वर सबसिडी, करा हे काम पूर्ण

Aadhar Card शिवाय देखील मिळेल LPG Cylinder वर सबसिडी, करा हे काम पूर्ण

LPG Cylinder Subsidy: गॅस सिलेंडरच्या बुकिंगनंतर सबसिडी थेट लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पाठवली जाते. मात्र ग्राहकांच्या गॅस कनेक्शनबरोबर आधार कार्ड (Aadhar Card) लिंक असणे गरजेचे आहे. असे नसल्यास काय करू शकता?

नवी दिल्ली, 21 जानेवारी: घरगुती एलपीजी गॅसचे बुकिंग केल्यानंतर पाठवण्यात येणारी सबसिडी (LPG Cylinder Subsidy) सरकारकडून ग्राहकांच्या खात्यामध्ये थेट पाठवली जाते. अशावेळी तुम्हाला देखील सबसिडी मिळत असेल, तर तुमच्या गॅस कनेक्शनशी तुमचे आधार लिंक असणे अत्यंंत आवश्यक आहे. जर तुमच्याकडे आधार कार्ड (Aadhar Card) नाही आहे किंवा कोणत्याही कारणास्तवर आधार आणि गॅस कनेक्शन लिंक नाही आहे तर देखील तुम्ही सबसिडी मिळवू शकता. मात्र याकरता थोडी अधिक मेहनत तुम्हाला घ्यावी लागेल. वाचा याकरता तुम्हाला काय करावे लागेल.

सबसिडीचा फायदा घेण्यासाठी करावे लागेल हे काम

-गॅस सबसिडी मिळवण्यासाठी तुम्हाला तुमच्या गॅस एजन्सीमध्ये जाऊन एलपीजी डिस्ट्रिब्यूटरला बँक खाते क्रमांक द्यावा लागेल

-ज्यानंतर ग्राहकांच्या खात्यामध्ये सबसिडीची रक्कम थेट जमा होईल

(हे वाचा-Petrol Diesel Price: 20 दिवसात 1.50 रुपयांपर्यंत महागलं पेट्रोल,वाचा काय आहेत दर)

-बँक खात्याच्या माहितीमध्ये तुम्हाला खातेधारकाचे नाव, बँक खाते क्रमांक, बँकेच्या शाखेचा आयएफएससी (IFSC Code) कोड आणि 17 अंकी एलपीजी कंझ्यूमर आयडी द्यावा लागेल.

-ही सुविधा त्याच ग्राहकांना देण्यात आली आहे, ज्यांच्याकडे आधार कार्ड नाही आहे.

ऑनलाइन पद्धतीने गॅस कनेक्शनशी अशाप्रकारे लिंक करा तुमचं आधार कार्ड

-सर्वात आधी तुम्हाला तुमचा मोबाइल क्रमांक इंडेन गॅस कनेक्शनमध्ये रजिस्टर करावा लागेल

-यानंतर आधारच्या अधिकृत वेबसाइटवर जा

-याठिकाणी तुम्हाला आवश्यक डिटेल्स भरावे लागतील

First published:
top videos

    Tags: Money