Home /News /money /

खूप सारे भारतीय $304 दशलक्ष रकमेच्या पॉवरबॉल लॉटरीच्या सोडतीकरिता आपले नशीब आजमावत आहेत

खूप सारे भारतीय $304 दशलक्ष रकमेच्या पॉवरबॉल लॉटरीच्या सोडतीकरिता आपले नशीब आजमावत आहेत

LottoSmile खेळणाऱ्या अनेकांनी गेल्या काही वर्षांत पॉवरबॉल प्रायझेस जिंकली आहेत आणि त्यांच्यापैकी काही मुख्य पाच नंबर जुळवून पॉवरबॉल लखपती बनले आहेत. आगामी सोडतीमध्ये $304 दशलक्ष(₹22 अब्ज)चा भाग्यवान विजेता भारतातील कोणीतरी असू शकेल!

पुढे वाचा ...
  अमेरिकन पॉवरबॉल हा जगातील सर्वांत लोकप्रिय लॉटरी गेम, सध्या नऊ अंकी रकमेचा जॅकपोट देऊ करत आहे: $287,000,000 USD (₹ 22 अब्ज). शेवटचा पॉवरबॉल जिंकला गेला त्याला आता तीन महिन्यांहून अधिक काल लोटला आहे आणि ही आगामी सोडत जिंकण्याची नामी संधी आहे. तर, पॉवरबेल व अन्य विदेशी लॉटरीजची अधिकृत तिकिटे सुरक्षितपणे खरेदी करण्यासाठी हजारो भारतीय आधीपासूनच Lottosmileचा वापर करत आहेत, कारण त्यांच्यापैकी प्रत्येकजण या सेवेचा वापर करून ते जिंकल्यास लक्षाधीश बनण्याची संधी मिळवतात. या $304 दशलक्ष USD च्या जॅकपॉटसाठी आपण कसे खेळू शकता
  1. LottoSmile वर आपले निशुल्क खाते तयार करा व साईटवर उपलब्ध असलेल्या जगभरातील 50हून अधिक लॉटऱ्यांमधून पॉवरबॉल निवडा.
  2. आपण निवडलेल्या क्रमांकासह तिकीट खरेदीचा ऑनलाईन फॉर्म भरा: 1 ते 69 मधील पाच मुख्य संख्या व 1 ते 26 मधील एक पॉवरबेल संख्या.
  3. आपली खरेदी निश्चित करा. ऑनलाईन लॉटरी खेळण्याकरिता भारतात प्रामुख्याने विजा(Visa)चा वापर केला जातो. 
  4.   अमेरिकेच्या संयुक्त राज्यांमधील स्थानिक LottoSmile एजंट्सकडून आपल्यासाठी एक अधिकृत तिकीट खरेदी केले जाईल. 
  5. आपण आपल्या व्यक्तीगत खात्यावर हे स्कॅन्ड तिकीट पाहू शकाल. 
  6. तुम्हांला जिंकल्यावर प्रत्येकवेळी एक नोटिफिकेशन मिळेल.
  Lottosmile ही जगातील एक अग्रगण्य ऑनलाईन लॉटरी तिकीट मेसेजिंग सेवा आहे, जी सगळीकडील लोकांना आंतरराष्ट्रीय स्तरावरील मोठ्या लॉटरीज खेळण्यासाठी व त्या जिंकण्याची संधी देतो.  Lottosmile 2002 पासून भाग्यवान विजेत्यांना फोन करते आणि त्यांना सांगते: “हेलो, तुम्ही लॉटरी जिंकली आहे.” Lottosmile चे प्रवक्ते अॅड्रीयन कूअरमन्स सांगतात: “आम्ही प्लेयर्सना जगातील सर्वांत मोठ्या आणि अत्यंत आकर्षक लॉटरीजमध्ये सहभागी होण्याची संधी देतो. आणि यातील सर्वोत्तम बाब कोणती माहिती आहे? आमचे ग्राहक केवळ लॉटरीज खेळत नाहीत, तर ते त्या जिंकतातही!” 2002 मध्ये सुरू झाल्यापासून Lottosmile ने जगभरातील 6 दशलक्षांहून अधिक विजेत्यांना $100 अब्जाहून अधिक रकमेचे बक्षीस म्हणून वितरण केले आहे. या साईटवरील सर्वाधिक रक्कम जिंकणाऱ्या विजेत्यांमध्ये फ्लोरिडा लोटो खेळून $30 दशलक्ष रक्कम जिंकणाऱ्या पनामामधील एका महिलेचा, तसेच $6.4दशलक्ष रकमेचा ओरेगॉन मेगाबक्स जॅकपॉट जिंकणाऱ्या इराकमधील एका माणसाचा समावेश आहे.  lotto smile chance-to-try-to-win-powerball-lottery-304-million-dollar-lottosmile-lottery Lottosmileच्या आंतरराष्ट्रीय साईटवरून खेळून $6.4दशलक्ष रकमेचा ओरेगॉन मेगाबक्सचा भव्य जॅकपॉट जिंकणारे बगदादमधील एम. (TheLotter.com) Lottosmile चे प्रवक्ते अॅड्रीयन कूअरमन्स यांच्या मते, भारतातून पॉवरबेलसारख्या अमेरिकन लॉटरीज खेळणे शक्य आहे कारण “लॉटरीचे नियम स्पष्टपणे सांगतात की, त्या खेळण्यासाठी आपण नागरिक किंवा रहिवासी असणे गरजेचे नाही, किंवा संयुक्त राज्यांमध्ये विदेशी लोकांना लॉटरी जिंकण्यापासून रोखणारा कोणताही कायदा अस्तित्वात नाही.” या नियमांच्या आधारे, भारतातील रहिवासी पॉवरबेल सोडतीमध्ये  Lottosmile सारख्या सन्माननीय आणि प्रतिष्ठीत तिकीट मेसेंजर सेवेद्वारे कायदेशीररीत्या किंवा त्यांच्या वतीने अधिकृत लॉटरी तिकिट्स खरेदी करून सहभागी होऊ शकतात. सध्याचा पॉवरबेल जॅकपॉट $287 दशलक्ष रकमेचा आहे. Lottosmile वरून अधिकृत पॉवरबेल तिकीट खरेदी करणारे सर्व भारतीय लोक संयुक्त राज्यांत उपस्थित असल्यास त्याच शर्तींवर या सोडतीमध्ये सहभागी होतील. आपण Lottosmile.in वर साइन अप करून आगामी यूएस पॉवरबॉल सोडतीत आपले नशीब आजमावू शकता. लोटो डायरेक्ट लिमिटेड Lottosmile.in हाताळत आहे. लोटो डायरेक्ट लिमिटेड माल्टा गेमिंग प्राधिकरणाद्वारे परवानाधारक आहे; परवाना संदर्भ एमजीए / बी 2 सी / 402/2017. केवळ 18+. जुगार नियंत्रित न केल्यास हानिकारक ठरू शकतो. कृपया जबाबदारीने खेळा.
  First published:

  पुढील बातम्या