महत्त्वाचे मुद्दे
या आठवड्यात, अमेरिकेतील दोन अग्रगण्य लॉटरीज एकत्रित मिळून $1.15 दशलक्ष डॉलर्स किंमतीचे जॅकपॉट देऊ करत आहे. “गेल्या दोन वर्षांपासून हा गेम सातत्याने इतक्या मोठ्या रकमेचा जॅकपॉट देऊ करत आहे” असे मिसुरी लॉटरीचे कार्यकारी संचालक मे चेव्ह रेअर्डन सांगतात.
हे दोन्ही जॅकपॉट्स सप्टेंबरपासून सातत्याने चालू आहेत, पण ते या आठवड्याच्या सोडतीत जिंकण्यासाठी एक नामी संधी आहे. आतापर्यंत आपल्याला असे वाटत असेल की, अमेरिकेमध्ये गेले आणि प्रत्यक्षपणे लॉटरीची तिकीटे खरेदी केली तरच आपण Mega Millions व Powerball साठी खेळू शकाल, पण आता ते सर्व बदलले आहे.
आता आपण Lottosmile.in मध्ये एक खाते तयार करून अधिकृत तिकिटांसह अमेरिकन लॉटरीज ऑनलाईन खेळू शकता. ही जगातील ऑनलाईन लॉटरी खरेदीसाठीची अग्रगण्य सेवा आहे. Lottosmile वर ऑनलाईन लॉटरी खेळणे हे सोपे, सुरक्षित आणि विश्वासार्ह आहे.
“Millions of people from all over the world are ordering their tickets with us,” states Lottosmile's spokesman Adrian Cooremans. “We are glad to offer our services to residents of India as well.”
Lottosmile चे प्रवक्ते अॅड्रीयन कुअरमन्स सांगतात की, “जगभरातील लाखो लोक आमच्याकडून तिकिटे खरेदी करत आहेत.” पुढे ते नमूद करतात की, “भारतीय रहिवाशांनाही आमची सेवा देताना आम्हाला आनंद होतो आहे.”
हे कसे कार्य करते हे जाणून घ्या:
कुअरमन्स स्पष्ट करतात की, जेव्हा आपण साईटवर अधिकृत अमेरिकन लॉटरी तिकीट मागवता, “Lottosmile चे अमेरिकेतील स्थानिक एजंट्स ते आपल्या वतीने खरेदी करतात. त्या बदल्यात वेबसाईट एक व्यवहार शुल्क आकारते, आणि आपल्याला सोडतीपूर्वी आपल्या तिकिटाचा एक स्कॅन मिळेल. जेव्हा आपण एखादे बक्षीस जिंकाल, तेव्हा ते पूर्णपणे तुमचे असेल म्हणजेच त्यातून कोणत्याही प्रकारची दलाली घेतली जात नाही.
Mega Millions व Powerball च्या नियमांनुसार, अमेरिकन लॉटरीज खेळण्यासाठी आपल्याला अमेरिकन नागरिक किंवा रहिवासी असण्याची गरज नाही. Lottosmile च्या ऑनलाईन लॉटरी तिकीट खरेदीच्या सेवेचा वापर करून, आपण Mega Millions and Powerball च्या सोडतींमध्ये सहभागी होऊ शकता, तेही आपल्या भारतातील घरातून आणि अधिकृत तिकिटासह.
जगभरातील खरेखुरे विजेते
जगभरातील 60 लाखांपेक्षा अधिक भाग्यवान प्लेयर्सनी यापूर्वीच Lottosmile च्या त्कीत- खरेदीची सेवा वापरून $100 दशलक्ष रकमेची बक्षिसे जिंकली आहेत. या साइटची आजवरची सर्वांत मोठी विजेती अद्याप आपल्या मुलांचे पालनपोषण करण्यासाठी कार्यरत असलेली पनामा येथील ऑरा डी. ही एक निवृत्त महिला आहे. जुलै 2017 च्या फ्लोरिडा लोट्टो ड्रॉमध्ये ऑरा ही एकमेव जॅकपॉट विजेती होती, तिला संपूर्ण million 30 दशलक्ष रकमेचे बक्षीस मिळाले.
कुअरमन्स स्पष्ट करतात की, “Lottosmile वरून अधिकृत तिकीट ऑनलाईन खरेदी करून पनामातील एखादी व्यक्ती अमेरिकन लॉटरीज खेळू शकते, तसेच भारतातील कोणीही व्यक्तीसुद्धा.”
भारतातून घरबसल्या Mega Millions व Powerball ऑनलाईन कसे खेळावे याविषयी अधिक जाणून घेण्यासाठी कृपया Lottosmile.in ला भेट द्या. खूप साऱ्या शुभेच्छा आणि कृपया जबाबदारीने खेळा!
ही एक भागीदारीतील पोस्ट आहे.