News18 Lokmat

'इथे' मिळतं जगातलं सर्वात स्वस्त पेट्रोल

जगात असे काही देश आहेत जिथे पेट्रोल 5 रुपयांपेक्षा कमी आहे.

News18 Lokmat | Updated On: Apr 20, 2019 01:12 PM IST

'इथे' मिळतं जगातलं सर्वात स्वस्त पेट्रोल

भारतात मार्चनंतर सारखे पेट्रोलचे दर वाढतायत. पण जगात असे काही देश आहेत जिथे पेट्रोल 5 रुपयांपेक्षा कमी आहे.

व्हेनेझुएला इथे पेट्रोलची किंमत आहे 59 पैसे.

सुदानमध्ये पेट्रोल प्रति लीटर आहे 9.19 रुपये.

Loading...

इराणमध्ये 20.21 रुपये प्रति लीटर पेट्रोल मिळतं. इराणमध्ये कच्च्या तेलाच्या खाणी आहेत. इथून तेलाची निर्यातही होते.

कुवेतमध्येही एक लीटर तेलाची किंमत आहे 24.46 रुपये आहे.

अल्जेरियात पेट्रोल 25.04 रुपयांना मिळतं.

नायझेरियात पेट्रोल 28.34 रुपयांना मिळतं.

तुर्कमेनिस्तान या देशात पेट्रोलचा भाव प्रति लीटरला 30.41 रुपये आहे.

इजिप्तमध्ये पेट्रेलचा दर 30.64 रुपये आहे.

कझाकिस्तानात 1 लीटर पेट्रोल 33.09 रुपये मिळतं.

पूर्व युरोप आणि आशिया यांच्या मध्ये असलेला आजरबाइजान देश. इथे पेट्रोलचा दर प्रति लीटरला 33.27 रुपये आहे.

दक्षिण आफ्रिकेतल्य इक्वाडोर इथे पेट्रोलचा भाव 34.65 रुपये प्रति लीटर आहे.

दक्षिण आफ्रिकेतल्या इक्वाडोर इथे पेट्रोलचा भाव 34.65 रुपये प्रति लीटर आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 20, 2019 01:12 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...