Elec-widget

सलग पाचव्या दिवशी वाढले पेट्रोल- डिझेलचे भाव, जाणुन घ्या आजचा मुंबईतील पेट्रोलचा भाव

डॉलरच्या तुलनेत रुपया कमी असल्याने आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती वाढल्याने आपल्या देशात पेट्रोल- डिझेलच्या किंमतीत सातत्याने वाढ होत आहे.

  • Share this:

दिल्लीमध्ये पेट्रोल पुन्हा एकदा ७० रुपयांपेक्षा वर गेलं आहे तर डिझल ६४ रुपये प्रती लिटर झाले आहे. ३८ पैशांनी दिल्लीत पेट्रोलचा भाव वाढला असून आज दिल्लीत पेट्रोलची किंमत ७०.१३ रुपये प्रती लिटर आहे.

तसेच ४९ पैशांनी डिझेलचा भाव वाढला असून आज दिल्लीत डिझेल ६४.१८ रुपये प्रती लिटर विकले जात आहे.

गेल्या पाच दिवसांमध्ये दिल्लीत पेट्रोल १.६३ रुपये आणि डिझेल १.९४ रुपयांनी वाढलं आहे. मुंबईतही पेट्रोल, डिझेलच्या किंमतीत कमालिची वाढ झाली आहे.

Loading...

मुंबईत आज पेट्रोल १.६३ रुपये आणि डिझेल १.९४ रुपये प्रती लिटरने महागलं आहे. आज मुंबईत एक लिटर पेट्रोल ७५.७७ रुपये आणि डिझेल ६७.१८ रुपयांनी विकलं जात आहे.

चेन्नईतही दिल्ली- मुंबईप्रमाणेच पेट्रोल- डिझेलमध्ये वाढ झाली आहे. आज चेन्नईत ७२.७९ रुपयांनी पेट्रोल आणि ६७.७८ रुपयांनी डिझेल वाढलं आहे.

कोलकत्यातही पेट्रोल- डिझेलच्या दरात वाढ झाली आहे. कोलकतामध्ये पेट्रोल ७२.२४ रुपये प्रती लिटर तर डिझेल ६५.९५ रुपये प्रति लिटरने विकले जात आहे.

कोलकत्यातही पेट्रोल- डिझेलच्या दरात वाढ झाली आहे. कोलकतामध्ये पेट्रोल ७२.२४ रुपये प्रती लिटर तर डिझेल ६५.९५ रुपये प्रति लिटरने विकले जात आहे.

डॉलरच्या तुलनेत रुपया कमी असल्याने आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती वाढल्याने आपल्या देशात पेट्रोल- डिझेलच्या किंमतीत सातत्याने वाढ होत आहे.

डॉलरच्या तुलनेत रुपया कमी असल्याने आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती वाढल्याने आपल्या देशात पेट्रोल- डिझेलच्या किंमतीत सातत्याने वाढ होत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 14, 2019 10:22 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...