या बँकेकडून कर्ज घेणं आता झालं महाग, एवढा वाढेल EMI

बँकेतून आता गृह कर्ज, वाहन कर्ज किंवा खाजगी कर्ज घेणं आता महाग पडू शकतं.

News18 Lokmat | Updated On: Dec 12, 2018 02:00 PM IST

या बँकेकडून कर्ज घेणं आता झालं महाग, एवढा वाढेल EMI

देशातील मोठी खाजगी बँक एचडीएफसी बँकेकडून गृह कर्ज, वाहन कर्ज किंवा खाजगी कर्ज घेणं आता महाग पडू शकतं.

बँकेने मार्जिनल कॉस्ट ऑफ फंड्स बेस्ड लेंडिंग रेटमध्ये (MSLR) ०.१५ टक्क्यांची वाढ केली आहे.

या निर्णयानंतर बँकेकडून घेण्यात आलेले कोणत्याही प्रकारच्या कर्जाच्या व्याज दरात वाढ होणार आहे.

Loading...

बँक ऑफ इंडिया, ओरियंटल बँक ऑफ कॉमर्स, सिंडिकेट बँक, करूर वैश्य बँक आणि इंडियान बँक या सर्व बँकांनी आधीच व्याज दरात वाढ केली आहे.

या बँकेने सर्वातआधी वाढवले दर- भारतीय स्टेट बँक, आयसीआयसीआय बँक आणि यासारख्या काही प्रसिद्ध खाजगी बँकांनी आपल्या व्याज दरात वाढ केली आहे.

एसबीआयनेही वाढवले दर- एसबीआयच्या १ वर्षाच्या MCLR दरात बदल झाला. आधी हा दर ८.५ होता जो आता वाढून ८.५५ झाला.

२ वर्षाचे MCLR दर ८.६ टक्क्यांवरुन वाढून ८.६५ टक्के झाले.

३ वर्षाचे MCLR दर आता ०.०५ टक्क्यांवरुन वाढून ८.७५ टक्के झाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 12, 2018 02:00 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...