खूशखबर! आज सोनं झालं स्वस्त, जाणून घ्या नवे दर

Gold, Silver - सोनं खरेदी करणाऱ्यांसाठी चांगली बातमी आहे

  • Share this:

काल सोनं महागलं होतं, पण आज चांगली बातमी आहे. सोन्याच्या भावात 70 रुपयांनी घसरण होऊन सोनं 35,500 रुपये प्रति 10 ग्रॅम झालंय. चांदी मात्र महागलीय. ती 660 रुपयांनी वाढून 40,190 रुपये झालीय.

चांदी मात्र महागलीय. ती 660 रुपयांनी वाढून 40,190 रुपये झालीय.

आंतरराष्ट्रीय स्तरावर न्यूयाॅर्कमध्ये सोनं 1,402.80 डॉलर प्रति औंस झालंय. तर चांदी 15.65 डॉलर प्रति औंस झाली.

दिल्लीत 99.9 टक्के शुद्ध सोन्याची किंमत 70 रुपयांनी कमी होऊन 35,500 रुपये झालीय. तर 99.5 टक्के शुद्ध सोन्याची किंमत 35,300 झालीय.

साप्ताहिक आधारावर डिलिवरीवाली चांदी 687 रुपयांनी वाढलीय. तिची किंमत आहे 39,397 रुपये प्रति किलोग्रॅम.

चांदीचा सिक्का लिवाली आणि बिकवाली क्रमश: 81 हजार आणि 82 हजार रुपये प्रति शेकडा कायम आहे.

काल ( 16 जुलै )सोनं 35,570 रुपये प्रति दहा ग्रॅम झालं होतं. तर चांदी 355 रुपयांनी वाढून 39,530 रुपये प्रति ग्रॅम झालं होतं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: gold
First Published: Jul 17, 2019 06:55 PM IST

ताज्या बातम्या