सोनं पुन्हा एकदा कडाडलं, 'हे' आहेत बुधवारचे 10 ग्रॅमचे दर

Gold, Silver - सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा वाढ झालीय. जाणून घ्या नवे दर

News18 Lokmat | Updated On: Jul 24, 2019 07:17 PM IST

सोनं पुन्हा एकदा कडाडलं, 'हे' आहेत बुधवारचे 10 ग्रॅमचे दर

सोन्याच्या भावात रोजच चढउतार पाहायला मिळतेय. सोमवारच्या उच्चांकानंतर काल ( 23 जुलै ) सोनं स्वस्त झालेलं. पण आज ( 24 जुलै ) सोनं पुन्हा एकदा महाग झालं. दिल्ली सराफा बाजारात सोनं 35,870 रुपये प्रति 10 ग्रॅम झालंय. तर चांदी 350 रुपयांनी वाढून 42,300 रुपये प्रति किलोग्रॅम झालीय.

आंतरराष्ट्रीय स्तरावर न्यूयाॅर्कमध्ये सोनं 1,425.40 डॉलर प्रति औंस झालंय तर चांदी 16.58 डॉलर प्रति औंस झालीय.

दिल्लीत 99.9 टक्के शुद्ध सोन्याची किंमत 150 रुपयांनी वाढून ती 35,870 रुपये झालीय. तर 99.5 टक्के शुद्ध सोन्याची किंमत 35,700 रुपये झालीय.

गिन्नी सोनं 100 रुपयांनी वधारलं. त्याचा भाव 27,500 रुपये प्रति 8 ग्रॅम झाला होता.

चांदी 350 रुपयांनी वाढून 42,300 रुपये प्रति किलोग्रॅम झालीय. साप्ताहिक डिलिवरी चांदीत 511 रुपयांची तेजी आलीय. तिचा दर 41,546रुपये झालाय.

Loading...

चांदीचा सिक्का लिवाली आणि बिकवाली क्रमश: 85 हजार आणि 86 हजार रुपये प्रति शेकडा आहे.

पुढील काही महिन्यात म्हणजेच दिवाळीपर्यंत आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सोन्याचा दर 1 हजार 500 डॉलरवर पोहोचण्याची शक्यता आहे. त्याचा थेट परिणाम भारतीय बाजारपेठेतील दरांवर होऊ शकतो.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: gold
First Published: Jul 24, 2019 07:17 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...