News18 Lokmat

सावधान! एकापेक्षा जास्त बँक खाती असतील तर होईल नुकसान

हल्ली अनेकदा लोक एकापेक्षा जास्त बँक अकाऊंट उघडतात. अनेक अकाऊंट उघडणं धोकादायक ठरू शकतं.

News18 Lokmat | Updated On: Feb 11, 2019 01:14 PM IST

सावधान! एकापेक्षा जास्त बँक खाती असतील तर होईल नुकसान

हल्ली अनेकदा लोक एकापेक्षा जास्त बँक अकाऊंट उघडतात. एक सॅलरी अकाऊंट असतो. दुसरा पर्सनल अकाऊंट. पण अनेक अकाऊंट उघडणं धोकादायक ठरू शकतं.

सेव्हिंग अकाऊंटमध्ये बँक मिनिमम बॅलन्स काय हवा ते ठरवते. अनेकदा तो 10 हजार असतो. तो नसेल तर बँक पेनल्टी लावते. सर्वसामान्यांसाठी 2 अकाऊंटमध्ये 20 हजार रुपये ठेवणं सोपं नसतं.

अनेक बँकात खाती असली तर टॅक्स देताना बरीच कागदपत्रं हाताळावी लागतात. इन्कम टॅक्स भरताना सगळी अकाऊंट लक्षात ठेवावी लागतात.

Loading...

अनेक अकाऊंट असल्यानं मेन्टेनन्स चार्जेस द्यावे लागतात. क्रेडिट आणि डेबिट कार्डाचेही चार्जेस असतात. त्यामुळे अनेक ठिकाणी अकाऊंट असले तर जास्त खर्च होतो.

अनेक बँकात सेव्हिंग अकाऊंट असली तर आर्थिक नुकसानही होऊ शकतं. तुम्हाला एका खात्यातून 4 ते 8 टक्के पैसे मिळतात. पण हेच पैसे एकत्र केलेत आणि दुसरीकडे गुंतवलेत तर जास्त फायदा होऊ शकतो.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Feb 11, 2019 01:14 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...