सावधान! या सरकारी बॅंकेत मिनिमम बँलन्सची मर्यादा वाढणार, खात्यात पैसे नसल्यास दंड

या सरकारी बँकेनं बचत खात्यांच्या मिनिमम बॅलेन्समध्ये वाढ केली आहे. त्यामुळे आता ग्राहकांना खात्यात जास्त रक्कम ठेवावी लागणार आहे.

  • Share this:

बँक ऑफ बडोदाने बचत खात्यांच्या मिनिमम बॅलेन्समध्ये वाढ केली आहे. मिनिमम क्वाटर्ली एव्हरेजला दुप्पट करण्याचा निर्णय बँकेनं घेतला आहे. त्यामुळे आता ग्राहकांना खात्यात जास्त रक्कम ठेवावी लागणार आहे. हा नियम 1 फेब्रुवारीपासून लागू होणार आहे. बँकेनं याबाबत नोटीस जारी केली असून ग्राहकांना मेसेजही पाठवण्यात आले आहेत.

बँक ऑफ बडोदा ही एक सरकारी बँक आहे. सरकारने या बँकेमध्ये देना बँक आणि विजया बँकेचं विलिनीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. विलिनीकरणानंतर ही बँक देशातील दुसरी सर्वात मोठी बँक म्हणून ओळखली जाईल.

बँकेनं ग्रामीण भागातील शाखांमध्ये मिनिमम बॅलेन्सच्या रकमेत बदल केलेला नाही. बँकेनं याबाबत ट्विटरवरसुद्धा माहिती दिली आहे. मेट्रोसारख्या शहरांमधील शाखांमध्ये मिनिमम बॅलेन्स न ठेवल्यास 200 रुपयांचा दंड आणि अर्ध शहरांतील शाखांमध्ये 100 रुपयांचा दंड आकारण्यात येईल.

बचत खात्यामध्ये मिनिमम बॅलेन्स ठेवणं आता बंधनकारक असणार आहे. शहरी ग्राहकांसाठी मिनिमम बॅलेन्स एक हजारावरून 2 हजारांवर करण्यात आलं आहे. तर अर्ध शहरातील शाखांमध्ये 500 रुपयाहून 1,000 रुपये करण्यात आलं आहे.

बँक ऑफ बडोदाने ग्राहकांना दंड बसू नये म्हणून खात्यामध्ये मिनिमम बॅलेन्स ठेवण्यास सांगितलं आहे. त्याचबरोबर सर्व ग्राहकांना मेसेजद्वारे कळवण्यातही आले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 13, 2019 06:53 PM IST

ताज्या बातम्या