LIC ची कन्यादान योजना : 121 रुपये रोज भरा, मुलीला मिळतील 27 लाख रुपये

खरंतर या पॉलिसीचं नाव कन्यादान योजना नाही आहे. पण एजंट विकताना या पॉलिसीला कन्यादान पॉलिसी असं म्हणतात.

  • Share this:

मुलीला जन्म देण्याबरोबर तिच्या उज्वल भविष्याचा विचार करावा लागतो. यासाठई LIC तुमच्यासाठी कन्यादान योजना घेऊन आली आहे. या योजनेमध्ये गुंतवणूक कमी पैशांची आहे. पण भविष्यात त्याचा खूप फायदा होईल.

LIC च्या कन्यादान योजनेमध्ये दिवसाला 121 रुपये याप्रमाणे महिन्याला 3600 प्रिमीवर हा प्लॅन आहे. याच्यापेक्षा कमी किंवा जास्त प्रिमीयमचा सुध्दा प्लॅन उपलब्ध आहे. यात गुंतवणूक केल्यानंतर तुम्हाला पॉलिसी संपल्यावर त्याची चांगली रक्कम हाती येईल.

LIC च्या कन्यादान योजनेमध्ये दिवसाला 121 रुपये याप्रमाणे महिन्याला 3600 प्रिमीवर हा प्लॅन आहे. याच्यापेक्षा कमी किंवा जास्त प्रिमीयमचा सुध्दा प्लॅन उपलब्ध आहे. यात गुंतवणूक केल्यानंतर तुम्हाला पॉलिसी संपल्यावर त्याची चांगली रक्कम हाती येईल.

खरंतर या पॉलिसीचं नाव कन्यादान योजना नाही आहे. पण एजंट विकताना या पॉलिसीला कन्यादान पॉलिसी असं म्हणतात.

खरंतर या पॉलिसीचं नाव कन्यादान योजना नाही आहे. पण एजंट विकताना या पॉलिसीला कन्यादान पॉलिसी असं म्हणतात.

मुलींच्या जन्मानतंर पालक आपल्या मुलींच्य़ा लग्नासाठी चांगल्या LIC योजनेचा विचार करत असतात. LIC ने अशीच एक खास मुलींच्या लग्नासाठी योजना आणली आहे.

या योजनेत 25 वर्षांपर्यंत गुंतवणूक केल्यानंतर 27 लाख मिळणार आहेत. योजना घेतल्यानंतर जर आकस्मित मृत्यु झाला तर योजनेचे पैसे भरावे लागणार नाहीत. याउलट तुम्हाला वार्षिक 1 लाख रुपये मिळतील.

25 वर्षे पुर्ण झाल्यानंतर लाभार्थ्यांना अधिकचे 27 लाख रूपये मिळतील.

योजनेसाठी वयाची मर्यादा- योजनेसाठी किमान 1 वर्ष आणि 30 वयोवर्षाच्या आत वयोमर्यादा आहे.

25 वर्षाची योजना असली तरी 22 वर्षाचाच प्रीमीयम ग्राहकांना भरावा लागेल.

योजनेच्या खास गोष्टी : योजनेच्या शेवटच्या काही वर्षामध्ये मुलीला मिळतील वर्षाला 1 लाख. योजना पुर्ण झाल्यावर लाभार्थ्याला मिळणार 17 लाख. हि योजना आपण कमी किंवा जास्त प्रीमीयरची घेऊ शकतो.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 20, 2019 08:10 PM IST

ताज्या बातम्या