Elec-widget

SBI मध्ये नोकरीची मोठी संधी, स्पेशॅलिस्ट कॅडर ऑफिसर पदासाठी आहेत 'एवढ्या' जागा

SBI मध्ये नोकरीची मोठी संधी, स्पेशॅलिस्ट कॅडर ऑफिसर पदासाठी आहेत 'एवढ्या' जागा

तुम्हाला बँकेत नोकरीची चांगली संधी चालून आलीय. ही नोकरी काँट्रॅक्टवर असेल.

  • Share this:

मुंबई, 30 मे : तुम्हाला बँकेत नोकरीची चांगली संधी चालून आलीय. सर्वात मोठी सरकारी बँक स्टेट बँक ऑफ इंडिया ( SBI )मध्ये 579 स्पेशॅलिस्ट कॅडर ऑफिसर पदासाठी अर्ज मागवलेत. ही नोकरी काँट्रॅक्टवर असेल.

या 579 पदांपैकी रिलेशनशिप मॅनेजर ( e Wealth ) पदासाठी 486 जागा आहेत. त्यासाठी उमेदवार पदवीधर हवा आणि त्याला तीन वर्षीचा अनुभव हवा. बाकीची पदं पुढीलप्रमाणे -

TRP मीटर : शेलिब्रिटी पॅटर्नची 'हवा' वाढली तर शनायाचं स्थान धोक्यात

हेड - पदवी किंवा पदव्युत्तर पदवी, 10 वर्ष अनुभव

सेंट्रल रिसर्च टीम - MBA/PGDM   05 वर्ष अनुभव

Loading...

रिलेशनशिप मॅनेजर - पदवीधर, 3 वर्ष अनुभव

रिलेशनशिप मॅनेजर (NRI ) - पदवीधर, 3 वर्ष अनुभव

सेल्फी उलगडेल तुमचं गुपित, सांभाळून काढा PHOTO

कस्टमर रिलेशनशिप एक्झिक्युटिव्ह - पदवीधर

झोनल हेड सेल्स (Retail) (Eastern Zone) - पदवीधर, 15 वर्षे अनुभव

सेंट्रल ऑपरेशन टीम सपोर्ट - पदवीधर, 3 वर्ष अनुभव

हा कसला वर्ल्ड कप, स्पर्धेतील बदलावर सचिन नाराज

रिस्क आणि कम्प्लायन्स आॅफिसर - पदवीधर, 5 वर्ष अनुभव

अर्जाची फी General / OBC / EWS - 750 रुपये आणि SC/ ST/ PWD - 125 रुपये

अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे 12 जून 2019.  SBIच्या वेबसाइटवर याची माहिती मिळेल. याचं पोस्टिंग पूर्ण भारतभर होणार आहे.


VIDEO: जीवघेणं धाडस; असं क्रॉसिंग करणं पडू शकतं महागात

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: SBI
First Published: May 30, 2019 06:59 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...