JEE Main results 2019 : निकालासोबत विद्यार्थ्यांची गुणवत्ता यादी जाहीर, 'अशी' बनते मेरिट लिस्ट

JEE Main results 2019 : निकालासोबत विद्यार्थ्यांची गुणवत्ता यादी जाहीर, 'अशी' बनते मेरिट लिस्ट

उत्तीर्ण विद्यार्थ्यांना एनआयटी, आयआयआयटी, सीएफटीआय, इंजिनियरिंग आणि आर्किटेक्ट काॅलेजमध्ये प्रवेश मिळू शकतो.

  • Share this:

मुंबई, 30 एप्रिल : संयुक्त प्रवेश परीक्षा JEE चा रिझल्ट एक दिवस आधीच घोषित केला गेलाय. या परीक्षेला संचलित करणारी संस्था NTA नं हा रिझल्ट आॅफिशियल वेबसाइटवर jeemain.nic.in हा निकाल आहे. इथे जाऊन तुम्ही तुमचा रिझल्ट पाहू शकता. विद्यार्थ्यांची गुणवत्ता यादीही घोषित केलीय.

Redmi Y3 ऑनलाईन खरेदी करण्याआधी जाणून घ्या फिचर्स आणि ऑफर्स

NTAनं रिझल्टसोबत गुणवत्ता यादीही घोषित केलीय

JEE MAIN परीक्षा 12 एप्रिलला घेतली होती. त्यानंतर उत्तर पुस्तिकाही मुख्य आॅफिशियल वेबसाइटवर अपलोड केली होती. एजन्सीनं विद्यार्थ्यांचे परीक्षेतले नंबर्सही अपलोड केलेत.

पोस्ट ऑफिसात उघडा लेकीचं खातं, 'असे' मिळवा 40 लाख रुपये

याआधी जेईई मेन जानेवारी 2019 रिझल्ट घोषित केला होता. त्यातही विद्यार्थ्यांचे नंबरही जाहीर केलेले. या निकालात 15 विद्यार्थ्यांनी 100 टक्के गुण मिळवले होते.  केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी सांगितलं होतं की, एप्रिलमध्ये निकाल घोषित झाल्यावर नंतर रँक सांगितली जाईल.

हिममानव खरंच आहे का? सैन्यदलानं ट्विट केलेलं फोटो काय सांगतात पाहा SPECIAL REPORT

NTA JEE Main परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची अशी बनते मेरिट लिस्ट

NTA प्रमाणे सात नंबर्सपर्यंत परसेंटेजच्या आधारे गुणवत्ता यादी तयार केली जाते. दोन विद्यार्थ्यांना समान गुण मिळाले तर गणितात जास्त गुण कोणाला आहेत, त्याला प्राधान्य दिलं जातं. त्यानंतर भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्र यांना प्राधान्य दिलं जातं.

JEE उत्तीर्ण विद्यार्थ्यांना कुठे मिळतो प्रवेश?

एनआयटी, आयआयआयटी, सीएफटीआय, इंजिनियरिंग आणि आर्किटेक्ट काॅलेजमध्ये प्रवेश मिळू शकतो.

VIDEO: अमृता फडणवीसांनी घेतली मुंबई पालिका आयुक्तांची भेट

First published: April 30, 2019, 4:43 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading