• होम
  • व्हिडिओ
  • Video : ट्रेनमधून प्रवास करताना असं करा स्वस्त आणि चांगलं जेवण बुक
  • Video : ट्रेनमधून प्रवास करताना असं करा स्वस्त आणि चांगलं जेवण बुक

    News18 Lokmat | Published On: Dec 1, 2018 06:35 AM IST | Updated On: Dec 1, 2018 06:35 AM IST

    इंडियन रेल्वे कॅटरिंग अण्ड टुरिझम कॉर्पोरेशनने (IRCTC) लांब पल्याच्या ट्रेनमधून प्रवास करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी दिली आहे. ‘ट्रॅव्हल खाना’ किंवा ‘रेल यात्री’ अशा अनधिकृत वेबसाइटवरून जेवण मागवत असाल तर त्या जेवणाचा दर्जा जेवणाचं प्रमाण आणि डिलिव्हरीच्या तक्रारीला आयआरसीटीसी जबाबदार राहणार नाही. IRCTC जेवणाची ऑर्डर देण्याचा सोपा उपाय सांगितला आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी