News18 Lokmat

गॅस, पेट्रोलचं पेमेंट करताना राहा सावध; 'या' वेबसाईटमुळे होईल लाखोंच नुकसान

इंडियन ऑईल कॉर्पोरेशनकडून ऑनलाईन पेमेंटबाबत सावध राहण्याचा इशारा देण्यात आला आहे. गॅस किंवा इंधनाचं ऑनलाईन पेमेंट करताना द्या नीट लक्ष...

News18 Lokmat | Updated On: Nov 21, 2018 05:24 PM IST

गॅस, पेट्रोलचं पेमेंट करताना राहा सावध; 'या' वेबसाईटमुळे होईल लाखोंच नुकसान

देशात पेट्रोल, डिझेल आणि गॅस सिलेंडरची विक्री करणाऱ्या इंडियन ऑईल कॉर्पोरेशने पेमेंटबाबत सावधगिरीचा इशारा दिला आहे. पेट्रोल आणि गॅस सिलेंडरचं ऑनलाईन पेमेंट करताना ग्राहकांना वेबसाईटवर लक्ष देणं गरजेचं आहे.

इंडियन ऑईल कॉर्पोरेशनने त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत सावध राहण्याचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे कोणत्याही वेबसाईटच्या दाव्याला बळी न पडता तुमची माहिती न देऊ नका असा सावधगिरीचा इशारा त्यांनी दिला आहे.

गेल्या काही दिवसांपासून इंडियन ऑईल कॉर्पोरेशनसारखी एक खोटी वेबसाईट सुरू आहे. या वेबसाईटमुळे लोकांची माहिती चोरली जात आहे आणि या वेबसाईटच्या द्वारे LPG आणि पेट्रोलपंप वाटण्याच्या नावावर फसवलं जात आहे.

Loading...

ग्राहकांना बँकेच्या खात्यासंबंधित धोका निर्माण होऊ शकतो. तसेच तुम्ही करत असलेला ऑनलाईन व्यवहार खोट्या वेबसाईटवर देखील होऊ शकतो. त्यामुळे ऑनलाईन पेमेंट करताना विशेष तपासणी करणं गरजेचं आहे. कोणत्याही खोट्या ऑफरला बळी पडण्याआधी तुमची सुरक्षितता तुमच्या हाती आहे हे लक्षात ठेवावं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Nov 21, 2018 05:24 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...