8वी पास झालेल्यांना 5 हजारांत मिळणार पोस्टाची फ्रँचाइजी, अशी करा कमाई

पोस्टल सर्व्हिसवर मिळणाऱ्या कमिशनमधून फ्रँचाइजीची कमाई होईल.

  • Share this:

पोस्टल सर्व्हिसवर मिळणाऱ्या कमिशनमधून फ्रँचाइजीची कमाई होईल.  हे कमिशन करारानुसार दिलं जाणार आहे. रजिस्टर आर्टीकलच्या बुकिंगवर 3 रुपये तर स्पीड पोस्टच्या आर्टीकल बुंकींगवर 5 रुपये, 100 ते 200 रुपयांच्या मनी ऑर्डरवर 3.50 रुपये, 200 रुपयांपेक्षा जास्त असेल तर 5 रुपये कमिशन मिळतं. याबद्दल अधिक माहिती  https://www.indiapost.gov.in/VAS/DOP_PDFFiles/Franchise.pdf या लिंकवर मिळेल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 7, 2019 10:39 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...