AC चं बिल जास्त येतंय? मग या ट्रिक्स वापरा, खर्च होईल कमी

एसी लावून चांगलं, आरामदायी वाटत असलं तरी महिन्याच्या शेवटी जे बिल येतं, ते पाहून एसीतही घाम फुटू शकतो. बिल कमी यावं म्हणून या काही टिप्स.

News18 Lokmat | Updated On: Apr 5, 2019 12:06 PM IST

AC चं बिल जास्त येतंय? मग या ट्रिक्स वापरा, खर्च होईल कमी

उन्हाळा सुरू झालाय. घरोघरी दिवसा-रात्री एसी सुरू झालाय. एसी लावून चांगलं, आरामदायी वाटत असलं तरी महिन्याच्या शेवटी जे बिल येतं, ते पाहून एसीतही घाम फुटू शकतो. बिल कमी यावं म्हणून या काही टिप्स.

एसीच्या फिल्टरला वेळोवेळी साफ करा. त्यात धूळ जमा होते. धूळ जमा झाल्यानं काँप्रेसरवर प्रेशर येतं आणि वीज जास्त लागते.

एसी आणि पंखा एकत्र सुरू करू नका. अनेक जणांना वाटतं यामुळे रूम लवकर थंड होईल. पण तसं होत नाही. उलट पंखा लावल्यानं एसीची थंड हवा बाहेर फेकली जाते आणि एसी पुन्हा आॅन होतो. तेव्हा दोन्ही उपकरणं एका वेळी सुरू करू नका.

Loading...

एसीबरोबर तुम्हाला पंख्याचीही हवा हवी असेल तर टेबल फॅन सुरू करा. तो तुमच्या शरीरावर थंड वारा सोडेल आणि एसी अख्खी रूम थंड करेल.

एसी 22 ते 24 वर ठेवा. त्याहून कमी ठेवला तर जास्त वीज खर्च होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 5, 2019 12:06 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...