मराठी बातम्या /बातम्या /मनी /

ICICI Lombard हेल्थ इन्शुरन्स सोल्युशन्ससोबत #RestartRight – विमा छत्राची सुरुवात करा आमच्यापसून

ICICI Lombard हेल्थ इन्शुरन्स सोल्युशन्ससोबत #RestartRight – विमा छत्राची सुरुवात करा आमच्यापसून

कोव्हिड-19 पासूनच स्वतःचा बचाव करायचा नाहीये तर आरोग्य विमा उतरवण्यामागे अनेक कारणे आहे. जाणून घ्या काय आहेत ती कारणे.

कोव्हिड-19 पासूनच स्वतःचा बचाव करायचा नाहीये तर आरोग्य विमा उतरवण्यामागे अनेक कारणे आहे. जाणून घ्या काय आहेत ती कारणे.

कोव्हिड-19 पासूनच स्वतःचा बचाव करायचा नाहीये तर आरोग्य विमा उतरवण्यामागे अनेक कारणे आहे. जाणून घ्या काय आहेत ती कारणे.

  • Published by:  Kranti Kanetkar
मुंबई, 17 जुलै: जगभरात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसागणिक वाढत असता लोकांसमोर अनेक आरोग्यविषयक आव्हाने येत आहेत. आता कोरोनाची भीती तर आहेच पण इतर आजारांचे काय? कोरोनाव्यतिरिक्त रोगांवरील उपचारांसाठी रुग्णालयात दाखल होण्याची भीती अनेकांच्या मनात आहे. कोरोनासोबत जगायला शिकत असता सर्व प्रकारची दक्षता घेऊन आणि तुमच्या सर्व वैद्यकीय अडीअडचणी दूर करणारा योग्य आरोग्य विमा उतरवून तुम्ही खर्‍या अर्थाने पुन्हा आपले जीवन रुळावर आणू शकता म्हणजेच यू कॅन #RestartRight. “पण आम्ही तरुण आहोत, सुदृढ आहोत, स्वतःची पुरेपूर काळजी घेतो; आम्हाला हेल्थ इन्शुरन्सची काय गरज?”, अशी तुम्हाला शंका वाटणं साहजिक आहे. तुम्ही जरी स्वस्थ असाल, आरोग्यपूर्ण आयुष्य जगत असाल तरीही आरोग्य विम्याची गरज ही भासतेच. आपल्याला केवळ कोव्हिड-19 पासूनच स्वतःचा बचाव करायचा नाहीये तर आरोग्य विमा उतरवण्यामागे अनेक कारणे आहे. जाणून घ्या काय आहेत ती कारणे. तुमच्या अडीअडचणीला एक मदतीचा हात... कोरोना वगळल्यास इतर आजार आणि अपघात होण्याची देखील शक्यता आहे. वैद्यकीय समस्या या सांगून येत नाहीत व त्यावरील उपचार खर्चिक असतात. अशा निकडीच्या प्रसंगी उत्तम हेल्थ इन्शुरन्स असल्यास तुम्ही त्या विमा कंपनीशी संलग्न असलेल्या कोणत्याही रुग्णालयात तुमचे हेल्थ आयडी कार्ड वापरून कॅशलेस वैद्यकीय उपचारांचा लाभ घेऊ शकता. विशेषतः ICICI Lombard हेल्थ इन्शुरन्सच्या मदतीने 4 तासांत तुमच्या वैद्यकीय खर्चाची जबाबदारी घेतली जाईल व तुम्ही कॅशलेस अत्यावश्यक वैद्यकीय उपचारांचा लाभ घेऊ शकता. इझी टॉप-अप घ्या आणि अतिरिक्त खर्च वाचवा जेव्हा लहानातल्या लहान आरोग्यविषयक तक्रारी उद्भवतात तेव्हा मेडिकल इन्शुरन्ससुद्धा तुम्हाला मदतीचा हात देतात. म्हणजेच तुम्ही आवश्यक चाचण्या करून रुग्णालयात दाखल होण्यापासून स्वतःला थांबवू शकता व अतिरिक्त खर्च वाचवू शकता. पण अधिक कव्हरेजची गरज वाटत असल्यास तुम्ही टॉप-अप पॉलिसी घेऊन सम इन्शुर्ड वाढवून, होणार्‍या अधिक खर्चाची तरतूद करू शकता. प्रत्येकासाठी आहे एक योग्य विमा योजना तुमची वारंवार आजारी पडण्याची प्रवृत्ती असो किंवा तुमची उत्तम प्रकृती असो, प्रत्येकासाठी एक योग्य विमा योजना ही आहेच. तुमची मिळकत कितीही असली तरीही योग्य ती माहिती मिळवून तुम्हाला साजेसा विमा निवडता येऊ शकतो. कोव्हिड- 19 कव्हरेज सर्वात विश्वासू इन्शुरन्स कंपन्या बदलत्या जगासोबत पुढे जातात. ICICI Lombard हेल्थ इन्शुरन्सने सुद्धा सध्याची परिस्थिती लक्षात घेऊन विविध विमा पॉलिसींच्या तरतुदी करून ठेवल्या आहेत. ICICI Lombard हेल्थ इन्शुरन्स पॉलिसींमध्ये कोव्हिड-19 अंतर्गत येणारा रुग्णालयाचा खर्च समाविष्ट आहेच. शिवाय कोरोनामुळे होम क्वॉरंटाईन असलेल्या रुग्णाचा खर्च, म्हणजेच चाचण्या व औषधोपचार हे खर्च आऊटपेशंट ट्रीटमेंट कव्हरमध्ये अंतर्भूत आहेत. या व्यतिरिक्त या कव्हरेजमध्ये वेलनेस अँड प्रिव्हेंटिव्ह हेल्थकेअर आणि मॅटर्निटी (बाळांतपण) सुविधांचासुद्धा समावेश आहे. अधिकाधिक सुरक्षितता अपघाती मृत्यू किंवा कायमचं अपंगत्व आल्यास हेल्थ इन्शुरन्स तुमची जबाबदारी घेण्यास समर्थ आहे. कर सौलत योग्य इन्शुरन्स पॉलिसी तुमच्या वैद्यकीय आणि रुग्णालयाच्या खर्चाची जबाबदारी तर घेतेच; तसेच तुम्हाला कर सौलतीचा लाभसुद्धा मिळतो. म्हणजेच तुमच्या घामाचे पैसे योग्य मार्गी लागल्याचे तुम्हाला समाधान मिळते आणि कर सौलतीमुळे बचतही होते. उद्याचा काळ सांगून येत नाही. पुरेसा हेल्थ इन्शुरन्स घेऊन तुम्ही तुमचं आयुष्य चांगल्या प्रकारे व्यतीत करू शकता. मग थांबायचं का? त्वरा करा! इथे क्लिक करा आणि तुम्हाला साजेसा ICICI Lombard चा योग्य प्लॅन निवडा.( भागीदाराचे भाष्य)
First published:

पुढील बातम्या