बँकेत 12 हजार पदांवर मागवलेत अर्ज, आज आहे शेवटची तारीख

बँकेत 12 हजार पदांवर मागवलेत अर्ज, आज आहे शेवटची तारीख

IBPS RRB Recruitment 2019 : तुम्ही अजून IBPS RRB 2019 चा फाॅर्म भरला नसेल तर घाई करा. कारण याच्या रजिस्ट्रेशची वेळ लवकरच संपणार आहे.

  • Share this:

मुंबई, 04 जुलै : तुम्ही अजून IBPS RRB 2019 चा फाॅर्म भरला नसेल तर घाई करा. कारण याच्या रजिस्ट्रेशची वेळ लवकरच संपणार आहे. आयबीपीएसद्वारा जारी केलेल्या नोटिफिकेशनप्रमाणे IBPS RRB 2019  पदांवर अर्जाची शेवटची तारीख 4 जुलै आहे. तुम्हाला या पदांवर अर्ज करायचा असेल तर घाई करा. आॅनलाइन प्रक्रिया 4 जूनला सुरू झाली होती.

आयबीपीएसनं एकूण 12 हजार पदांवर भरती सुरू केल्यात. यात 7373 ऑफिसर असिस्टंट, 4856 ऑफिसर,ऑफिसर स्‍केल 2 साठी 1746 आणि ऑफिसर स्‍केल 3 साठी 207 पदांवर नियुक्त्या केल्या जातील. उमेदवारांना तीन स्टेजेसमधून जावं लागेल. पहिली प्राथमिक, दुसरी मुख्य परीक्षा आणि तिसरी इंटरव्ह्यू राउंड असेल. उमेदवारांनी ibps.in वर क्लिक करावं.

पोस्टाच्या 'या' 9 सेव्हिंग स्कीम, यातली गुंतवणूक आहे फायदेशीर

ऑनलाइन परीक्षा : प्राथमिक

ऑफिसर स्‍केल-1 : 03, 04 आणि 11 आॅगस्ट 2019

ऑफिस असिस्‍टंट - 17, 18 आणि 25  आॅगस्‍ट 2019

भारतीय रुपया 'या' मुस्लीम देशातही चालणार

ऑनलाइन परीक्षा निकाल

ऑफिसर स्‍केल-1 - आॅगस्ट 2019

ऑफिस असिस्‍टंट - सप्टेंबर 2018

IBPS RRB अर्जाची प्रक्रिया 18 जूनपासून सुरू झाली होती.

मोदी सरकारच्या 'या' सीक्रेट टीमनं तयार केलंय बजेट

ऑफिस असिस्‍टेंट आणि ऑफिसर स्‍केल-1साठी प्री एक्झाम ट्रेनिंगसाठी काॅल लेटर - जुलै 2019

ऑफ‍िसर स्‍केल-1साठी प्री एक्झाम ट्रेनिंग - 27 जुलै 2019 ते 1 आॅगस्ट 2019

ऑफिस असिस्‍टंट प्री-एक्झाम ट्रेनिंग - 27 जुलै 2019 ते 1 आॅगस्ट 2019

ऑफिसर स्‍केल, ऑफिस असिस्‍टेंटसाठी आॅनलाइन परीक्षा - जुलै 2019

या पदांवर व्हेकन्सी

ऑफिस असिस्‍टंट - 3688

ऑफिसर स्‍केल-I - 3382

ऑफिसर स्‍केल-2

जनरल बँकिंग ऑफिसर - 893

IT ऑफिसर- 76

CA - 24

लॉ ऑफिसर - 19

ट्रेझरी मॅनेजर - 11

मार्केटिंग ऑफिसर- 45

अॅग्रीकल्‍चर ऑफिसर - 106

ऑफिसर स्‍केल-III - 157

अर्जाची फी

SC/ST/PWBD - 100 रुपये

इतरांसाठी - 600 रुपये

बँकिंग कर्मचारी निवड संस्था IBPSनं  ऑफिस असिस्टंट, ऑफिसर स्केल - 1 आणि इतर 8400 पदांवर अर्ज मागवलेत. बँकिंग कर्मचारी निवड संस्था देशभर भरती करणार आहे. ज्यांना सरकारी नोकरी करायची असेल तर ही उत्तम संधी आहे.

नारायण राणेंनी कोणत्या शब्दात माफी मागितली, पाहा VIDEO

First published: July 4, 2019, 7:33 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading