रोज 30 रुपयांची करा बचत आणि 'असे' व्हा कोट्यधीश

तुम्ही तरुण असाल आणि रोज 30 रुपयाची बचत केली तर चक्रवाढ व्याज पद्धतीनं तुम्ही कोट्यधीश होऊ शकता.

News18 Lokmat | Updated On: May 2, 2019 01:37 PM IST

रोज 30 रुपयांची करा बचत आणि 'असे' व्हा कोट्यधीश

नोकरी करणाऱ्या प्रत्येकाचीच इच्छा असते की करोडपती बनावं. आपल्या कमाईतल्या मोठ्या भागाची बचतही करतात. पण तरीही कोटीपर्यंत फार कमी जण जातात. तुम्ही तरुण असाल आणि रोज 30 रुपयाची बचत केली तर चक्रवाढ व्याज पद्धतीनं तुम्ही कोट्यधीश होऊ शकता.

कुठे करायची गुंतवणूक? - तुम्ही 20 वर्षाचे आहात तर रोज 20 रुपये या हिशेबानं महिन्याला 900 रुपये बचत करू शकता. ते 900 रुपये तुम्ही म्युच्युअल फंडात SIPमार्फत गुंतवू शकता. डायव्हर्सिफाइड म्युच्युअल फंड निवडायचा.

म्युच्युअल फंड वर्षाला जवळजवळ 12.5 टक्के रिटर्न देतं.

Loading...

रिटर्न जवळजवळ 12.5 टक्के आहे. गुंतवणूक 40 वर्षांची आहे तर मग एकूण रक्कम 1,01,55,160 रुपये मिळेल.

तुम्ही 30 वर्षाचे असाल तर दिवसाला 95 रुपये बचत करा. 12.5 टक्के रिटर्नप्रमाणे तुम्ही 60व्या वर्षी कोट्यधीश व्हाल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 2, 2019 01:37 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...