ताबडतोब करा हे काम, नाहीतर LIC मध्ये अडकतील तुमचे पैसे

तुमची LIC मॅच्युअर झाली असेल तर अजिबात वेळ न दवडता एक काम तुम्हाला करायला हवं. नाही तर तुमचे सगळे पैसे अडकून राहतील.

  • Share this:

तुमचं बँक अकाऊंट LICला जोडलं पाहिजे. असे अनेक जण आहेत त्यांनी पाॅलिसी बँक खात्याला जोडली नाहीय. त्यांचं पेमेंट LICनं थांबवलंय.

बँक अकाऊंट जोडणं अगदी सोपं आहे. तुम्ही एक कॅन्सल चेक किंवा पासबुकाच्या फ्रंट पेजची झेराॅक्स घेऊन तुम्ही LIC बँचमध्ये जा. तिथे NEFT मँडेट फाॅर्म भरावा लागेल. त्याला तुम्ही कॅन्सल चेक किंवा पासबुकच्या फ्रंट पेजची झेराॅक्स जोडा. एक आठवड्यांनी खात्याचा नंबर LICला जोडला जाईल आणि पैसे थेट खात्यात येतील.

1 मार्ड 2019पासून LIC डिजिटल होतेय. तुम्ही तुमचा मोबाईल नंबरही रजिस्टर करायला हवा.

LIC सध्या आपल्या ग्राहकांना SMS पाठवतंय. LIC डिजिटल होतेय. 1 मार्च 2019पासून LICप्रत्येक प्रीमियर होल्डरला पाॅलिसीची माहिती SMS करणार.

तुम्हाला SMS आला तर समजा तुमचा नंबर रजिस्टर्ड आहे. पण तसं नसेल तर तो रजिस्टर्ड करून घ्यावा लागेल.

तुम्ही तुमचा फोन नंबर रजिस्टर्ड केला नाही तर तुमचंच नुकसान होईल. कारण पाॅलिसीसंबंधीची माहिती यामुळे तुम्हाला मिळणार नाही.

LIC ग्राहकांना पाॅलिसीचा प्रीमियर कधी द्यावा लागेल. शेवटची तारीख काय असे SMS पाठवतेय.

तुमचा फोन नंबर रजिस्टर्ड नसेल तर तुमच्या एजंटशी संपर्क साधा. नाही तर www.licindia.in/Customer-Services/Help-Us-To-Serve-You-Better यावर क्लिक करा. नाही तर 022-68276827 यावर काॅन्टँक्ट करा.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 14, 2019 11:45 AM IST

ताज्या बातम्या