इथे FD करा, 10 टक्क्यांहून जास्त होईल फायदा

तुम्हाला जर एफडीमध्ये पैसे गुंतवायचे असतील तर मोठा परतावा मिळण्याची संधी निर्माण झालीय. Future Enterprises Limited (FEL) नवी एफडी घेऊन आलीय.

  • Share this:

तुम्हाला जर एफडीमध्ये पैसे गुंतवायचे असतील तर मोठा परतावा मिळण्याची संधी निर्माण झालीय. Future Enterprises Limited (FEL) नवी एफडी घेऊन आलीय. यात 10.1 टक्के व्याज मिळणार आहे.

एफईएलमध्ये गुंतवणूक करण्यासाठी कमीत कमी 10 हजार रुपये गुंतवावे लागतील. ही गुंतवणूक 1,2 किंवा 3 वर्षांसाठी करता येईल.

यात भारतीय नागरिक गुंतवणूक करू शकतील. पॅन कार्ड असणं गरजेचं आहे. एकापेक्षा जास्त लोक एकत्र गुंतवणूक करू शकतात.

या स्किममध्ये Cumulative Scheme प्रमाणे गुंतवायचे असतील तर 1 वर्षासाठी हा व्याजदर 9.1 टक्के आहे, तर 2 वर्षांसाठी 9.6 आणि 3 वर्षांसाठी 10.1 टक्के आहे. Non-Cumulative Scheme साठी केलंत तर 1 वर्षांसाठी 9 टक्के, 2 वर्षांसाठी 9.5 आणि 3 वर्षांसाठी 10 टक्के व्याजदर असेल.

fdतून मिळणारं व्याज टॅक्स फ्री नाही. वर्षाला 5 हजार रुपये व्याज टॅक्स फ्री आहे. कंपनी टॅक्स कापून सरकारकडे जमा करेल. तुम्हाला 15G/H फाॅर्म भरावा लागेल.

कंपनींच्या एफडीज सुरक्षित नसतात. पण एफईएलचं रेटिंग नंबर वन असल्यानं गुंतवणुकीला धोका नाही. पण हे रेटिंग बदलत राहातं. त्याकडे लक्ष ठेवावं लागतं.

बँकांमधली एफडी 1 लाखापर्यंत सुरक्षित असते, तर कंपनीजमधली 20 हजारापर्यंत सुरक्षित असते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 25, 2019 04:19 PM IST

ताज्या बातम्या