ऑफिसमध्ये दर तासाला करा 'हे' काम, प्रमोशन मिळेल नक्की

ऑफिसमध्ये दर तासाला करा 'हे' काम, प्रमोशन मिळेल नक्की

ऑफिसमध्ये तुम्ही एका जागी बसून सतत काम केलंत तर त्याचा फायदा फार होत नाही. एका संशोधनातून समोर आलेली गोष्ट वेगळीच आहे.

  • Share this:

हल्ली सगळ्यांनाच आॅफिसमध्ये कामाचं प्रेशर असतं. अनेक जण सीटवरून न उठता सतत काम करतात. अगदी 4-5 तासही उठत नाहीत. पण अशी माणसं फार यशस्वी होत नाहीत. एका रिसर्चमध्ये हे समोर आलंय.

हल्ली सगळ्यांनाच ऑफिसमध्ये कामाचं प्रेशर असतं. अनेक जण सीटवरून न उठता सतत काम करतात. अगदी 4-5 तासही उठत नाहीत. पण अशी माणसं फार यशस्वी होत नाहीत. एका रिसर्चमध्ये हे समोर आलंय.

एका संशोधनातून हे पुढे आलंय की जे लोक आॅफिसमध्ये 52 मिनिटं काम करून 17 मिनिटांचा ब्रेक घेतात, ते चांगलं काम करतात. त्यांची क्षमताही वाढते.

एका संशोधनातून हे पुढे आलंय की जे लोक आॅफिसमध्ये 52 मिनिटं काम करून 17 मिनिटांचा ब्रेक घेतात, ते चांगलं काम करतात. त्यांची क्षमताही वाढते.

जे लोक सतत काम करतात, त्यांच्या स्मरणशक्तीवर परिणाम होतो. शिवाय डोळ्यांचंही नुकसान होतं.

जे लोक सतत काम करतात, त्यांच्या स्मरणशक्तीवर परिणाम होतो. शिवाय डोळ्यांचंही नुकसान होतं.

जे लोक ब्रेक घेऊन काम करतात, त्यांची क्रिएटिव्हिटी वाढते. त्याचा चांगला परिणाम कामावर होतो.

जे लोक ब्रेक घेऊन काम करतात, त्यांची क्रिएटिव्हिटी वाढते. त्याचा चांगला परिणाम कामावर होतो.

सर्चमध्ये हे समोर आलंय की, ब्रेक घेऊन काम केलं तर कामाचा दर्जा सुधारतो. चांगलं काम केल्यानं प्रमोशनही मिळतं.

सर्चमध्ये हे समोर आलंय की, ब्रेक घेऊन काम केलं तर कामाचा दर्जा सुधारतो. चांगलं काम केल्यानं प्रमोशनही मिळतं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 24, 2019 04:57 PM IST

ताज्या बातम्या