नोकरी मिळत नाही? मग घरबसल्या अशी करा कमाई

तुम्ही नोकरी शोधताय? पण हवी तशी मिळत नाहीय. आता घरबसल्याही तुम्ही चांगली कमाई करू शकता. पाहा काय काय आहेत पर्याय

  • Share this:

तुम्ही नोकरी शोधताय? पण हवी तशी मिळत नाहीय. आता घरबसल्याही तुम्ही चांगली कमाई करू शकता.

आॅनलाइन रायटिंग आणि भाषांतर - तुमची भाषा चांगली असेल, इंग्लिश,हिंदी,मराठीवर तुमचं प्रभुत्व असेल तर तुम्ही कंटेंट रायटिंग किंवा भाषांतर करू शकता. अनेक कंपन्यांना आॅनलाइन कंटेंट रायटिंग, ब्लाॅग, आॅनलाइन रिव्ह्यू, लिहिणारी माणसं हवी असतात. यात चांगले पैसेही मिळतात.

पदार्थ चाखा आणि रिव्ह्यू लिहा - भारतात अनेक फूड कंपनीज पदार्थ चाखून त्यावर लिहिण्यासाठी पैसे देतं. म्हणजे तुम्हाला अनेकविध पदार्थांच्या चवी चाखता येतात आणि त्यावर लिहायला पैसेही मिळतात.

आॅनलाइन डाटा - तुमच्याकडे इंटरनेट असेल तर घरबसल्या तुम्ही आॅनलाइन डाटा एंट्रीचं काम करू शकता. अशा प्रकारची पार्टटाइम नोकरी करून तुम्ही महिन्याला 30 हजार रुपये कमवू शकता.

कार भाड्यानं देऊ शकता - तुम्ही तुमची कार भाड्यानं देऊ शकता. हल्ली लोक पूल कॅबचा उपयोग करतात. तशा पद्धतीनं तुम्ही भाड्यानं देऊ शकता.

आॅनलाइन पुस्तकं वाचा आणि कमवा - तुम्ही घरबसल्या नवी पुस्तकं वाचून त्याचा रिव्ह्यू लिहू शकता. अनेक पुस्तकं आॅनलाइन रिलीज होतात. ती वाचून लिहिण्याचे पैसे मिळतात.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: jobsmoney
First Published: Apr 11, 2019 05:21 PM IST

ताज्या बातम्या