बाइक आणि स्कुटर झाल्या महाग, Hero MotoCorp नं किमतीत 'इतकी' केली वाढ

2018-19 या आर्थिक वर्षात हिरो मोटोकाॅर्पनं त्यांचा प्रतिस्पर्धी होंडाला चांगलीच टक्कर दिलीय. हिरोची विक्री होंडापेक्षा 20 लाखानं जास्त झाली.

News18 Lokmat | Updated On: Apr 16, 2019 06:22 PM IST

बाइक आणि स्कुटर झाल्या महाग, Hero MotoCorp नं किमतीत 'इतकी' केली वाढ

तुम्ही स्कुटर घ्यायचं ठरवत असाल, तर इकडे लक्ष द्या. 2 व्हिलर बनवणारी सर्वात मोठी कंपनी हिरो मोटोकाॅर्पनं आपल्या सगळ्या उत्पादनांमध्ये 1000 रुपयांनी वाढ केलीय.

तुम्ही स्कुटर घ्यायचं ठरवत असाल, तर इकडे लक्ष द्या. 2 व्हिलर बनवणारी सर्वात मोठी कंपनी हिरो मोटोकाॅर्पनं आपल्या सगळ्या उत्पादनांमध्ये 1000 रुपयांनी वाढ केलीय.

2018-19 या आर्थिक वर्षात हिरो मोटोकाॅर्पनं त्यांचा प्रतिस्पर्धी होंडाला चांगलीच टक्कर दिलीय. हिरोची विक्री होंडापेक्षा 20 लाखानं जास्त झाली.

2018-19 या आर्थिक वर्षात हिरो मोटोकाॅर्पनं त्यांचा प्रतिस्पर्धी होंडाला चांगलीच टक्कर दिलीय. हिरोची विक्री होंडापेक्षा 20 लाखानं जास्त झाली.

हिरो मोटोकॉर्पची विक्री एचएमएसआयपेक्षाही जास्त झाली. ती 19,19,905युनिट जास्त होती.

Loading...

या वाढत्या मागणीमुळे कंपनीनं आपल्या उत्पादनांची किंमत वाढवलीय.

आता इतर कंपन्याही आपल्या उत्पादनांत वाढ करणार, असा अंदाज व्यक्त केला गेलाय.हिरोच्या वेगवेगळ्या माॅडेल्सची किंमत वेगळी असेल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 16, 2019 06:22 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...