• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : या बँकेकडून कर्ज घेणं आता झालं महाग, एवढा वाढेल EMI
  • VIDEO : या बँकेकडून कर्ज घेणं आता झालं महाग, एवढा वाढेल EMI

    News18 Lokmat | Published On: Dec 13, 2018 09:22 AM IST | Updated On: Dec 13, 2018 09:26 AM IST

    मुंबई, 13 डिसेंबर : वाहन किंवा खाजगी कामासाठी कर्ज घेण्याचा विचार करत असाल तर हा व्हिडिओ नक्की पाहा कारण आता देशातील मोठी खाजगी बँक एचडीएफसी बँकेकडून कर्ज घेणं महाग पडू शकतं. या बँकेतून कर्ज काढल्यास तुम्हाला जास्त ईएमआय द्यावा लागणार आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी