यावर्षी GST काऊन्सिलनं घेतले 'हे' मोठे निर्णय, जाणून घ्या कोणाला काय मिळणार

या वर्षाच्या गुड्स अँड सर्विसेस टॅक्स (GST) च्या 32व्या मीटिंगमध्ये 3 मोठे निर्णय घेण्यात आलेत.

News18 Lokmat | Updated On: Feb 20, 2019 01:25 PM IST

यावर्षी GST काऊन्सिलनं घेतले 'हे' मोठे निर्णय, जाणून घ्या कोणाला काय मिळणार

या वर्षाच्या गुड्स अँड सर्विसेस टॅक्स (GST) च्या 32व्या मीटिंगमध्ये 3 मोठे निर्णय घेण्यात आलेत. याचा फायदा छोट्या व्यापाऱ्यांना होणार. ज्यांची वार्षिक उलाढाल 40लाखपर्यंत आहे त्यांना रजिस्ट्रेशनची गरज नाही. यामुळे 20 लाख व्यापाऱ्यांना फायदा होणार.

छोट्या व्यापाऱ्यांना रजिस्ट्रेशनची गरज नाही. ज्यांची आर्थिक उलाढाल 40 लाख आहे त्यांना जीएसटीमध्ये रजिस्ट्रेशनची गरज नाही. याआधी ही मर्यादा 20 लाखापर्यंत होती.

जीएसटीअंतर्गत कम्पोझिशन योजना निवडणाऱ्यांनाही दिलासा दिलाय. जीएसटी काॅन्सिलनं कंपोझिशन स्कीमची मर्यादा 1.5 कोटी रुपये केलीय. ही योजना 1 एप्रिल 2019पासून लागू होणार. जे कर भरतायत त्यांना आता तीन महिन्यात रिटर्न फाइल करण्याची परवानगी आहे.

Loading...

केरळसाठी 1टक्का आपतकालीन सेसची मंजुरी. जीएसटी काऊन्सिलनं केरळसाठी आपत्कालीन 1 टक्का सेस लावण्याची मंजुरी दिलीय. ज्या शहरात पूर आला होता तिथल्या नागरिकांना या सेसपासून 2 वर्ष सुटका मिळणार.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 20, 2019 01:25 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...