बँक ऑफ बडोदामध्ये नोकरीची मोठी संधी, 'असा' करा अर्ज

बँक ऑफ बडोदामध्ये नोकरीची मोठी संधी, 'असा' करा अर्ज

Bank Of Badoda, Government Job - तुम्हाला सरकारी नोकरी हवी असेल तर बँकेत मोठी संधी आहे.

  • Share this:

मुंबई, 13 जुलै : बँक ऑफ बडोदामध्ये ऑफिसर्स पदांसाठी अर्ज मागवलेत. अर्जाची प्रक्रिया 13 जुलैपासून सुरू होतेय. 2 ऑगस्टपर्यंत इच्छुक उमेदवार अर्ज करू शकतात. बँक ऑफ बडोदाच्या नोटिफिकेशन अनुसार 35 स्पेशालिस्ट ऑफिसर पदांवर भरती होईल.

Bank of Baroda SO Reruitment : पदं

बँक ऑफ बडोदा स्केल II आणि स्केल III मध्ये स्पेशालिस्ट ऑफिसरची भरती करणार आहे. त्यात आयटी मॅनेजर, सीनियर आयटी मॅनेजर अशी पदं आहेत.

नवोदय विद्यालय समितीत कमवू शकता 2 लाख रुपये, 2300पदांवर आहे भरती

निवड प्रक्रिया

BOB स्पेशालिस्ट ऑफिसर पदांसाठीची निवड ऑनलाइन परीक्षा देऊन केली जाईल. त्यानंतर इंटरव्ह्यू आणि ग्रुप डिस्कशन होईल. बँक ऑफ बडोदाच्या वेबसाइटवर जावं लागेल. 13 जुलै ते 2 ऑगस्टपर्यंत तुम्हाला अर्ज करता येईल.

ऑनलाइन परीक्षांचे चार सेक्शन असतील. त्यात रिझनिंग, क्वांटिटेटिव्ह अॅप्टिट्युड, इंग्लिश आणि प्रोफेशनल भाषा याबद्दलचे प्रश्न असतील. परीक्षा 2 तास असेल.

सरकारच्या मदतीनं सुरू करा 'हा' व्यवसाय, महिन्याला कमवा 1 लाखाहून जास्त

असा करा अर्ज

1. पहिल्यांदा बँक ऑफ बडोदाच्या ऑफिशल वेबसाइट https://www.bankofbaroda.in वर जा.

2. होमपेजवर तुम्हाला careers सेक्शन मिळेल. इथे "Recruitment of IT Specialist Officers-Project 2019-20" लिंकवर क्लिक करा.

'या' भारतीय क्रिकेटपटूला अमेरिकेने दिली मोठी जबाबदारी!

 3. जाहिरात डाउनलोड करा आणि ती नीट वाचा.

4. यानंतर डायरेक्ट लिंकवर जा https://ibpsonline.ibps.in/bobspitjun19/

5. आता रजिस्ट्रेशन लिंकवर क्लिक करा. नोकरीसाठी अर्ज करण्याआधी तुम्हाला रजिस्टर करावा लागेल.

6. आता तुम्हाला लाॅगइन आयडी आणि पासवर्डची मदत घेऊन लाॅग इन करा.

VIDEO: स्माईल प्लिज सिनेमाच्या टीमसोबत खास गप्पा

First published: July 13, 2019, 4:18 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading