सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! बदलला 26 वर्षांपूर्वीचा हा नियम

सातवा वेतन आयोग लागू केल्याने सरकारला हा निर्णय घेण्याची गरज पडली.

News18 Lokmat | Updated On: Feb 9, 2019 08:53 AM IST

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! बदलला 26 वर्षांपूर्वीचा हा नियम

केंद्राने घेतलेल्या एका निर्णयाने सरकारी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. शेअर आणि म्युच्युअल फंडाशी संबंधित 26 वर्ष जुना नियम बदलला आहे.

सरकारने जारी केलेल्या आदेशानुसार आता सरकारी कर्मचाऱ्यांना सहा महिन्यांच्या मूळ वेतनाइतका म्युच्युअल फंड आणि शेअर खरेदी करता येणार आहे.

जुन्या नियमानुसार ए आणि बी गटातील अधिकाऱ्यांना शेअर किंवा म्युच्युअल फंडात एका वर्षात 50 हजारांपेक्षा जास्त गुंतवणूक केल्यास त्याची माहिती द्यावी लागत होती. तर सी आणि डी गटातील कर्मचाऱ्यांनी 25 हजार रुपयांपर्यंत मर्यादा होती.

Loading...

सरकारने सर्व कर्मचाऱ्यांना शेअर आणि म्युच्युअल फंडात गुंतवणूक केल्याची माहिती तेव्हाच द्यावी लागेल जेव्हा त्यांची गुंतवणूक ही सहा महिन्याच्या मुळ वेतनापेक्षा जास्त होईल. याबाबत मंत्रालयाने गुरूवारी केंद्र सरकारच्या सर्व विभागांना आदेश दिला आहे.

सातवा वेतन आयोग लागू केल्यानंतर कर्मचाऱ्यांच्या वेतनात वाढ होणार आहे. त्यामुळे हा निर्णय सरकारने घेतला असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 9, 2019 08:36 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...