मुंबई : व्हॅलेंटाइन विक असो की आता लग्नसराई सोन्याची कोणतीही गोष्ट घ्यायची म्हटलं की काळजात आता धस्स होणार याचं कारण म्हणजे दर गगनाला भिडले आहेत. आठवड्याभरात तब्बल 729 रुपयांनी सोनं तर चांदी 1300 रुपयांनी महाग झाली आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन या बजेटमधून दिलासा देतील अशी आशा होती. मात्र तेही झालं नाही.
उलट सोनं, चांदी, प्लॅटिनम आणि हिऱ्यांवरचे दर वाढले आहेत. या गोष्टी महाग करण्यात आल्या आहेत. त्यामुळे आता सोन्याचे दर आणखी वाढण्याची शक्यता आहे. जानेवारीपासून सोन्याचे दर स्थिर नाहीत. सतत वाढत आहेत, त्यामुळे लवकरच ते 60 हजारांच्या वर जातील की काय अशी भीती निर्माण झाली आहे.
आठवड्याभरातील सोन्याचे दर
30 जानेवारी 2022 - 57,079 रुपये प्रति 10 ग्रॅम
31 जानेवारी 2022 - रु 56,865 प्रति 10 ग्रॅम
01 फेब्रुवारी 2022 - रु 57,910 प्रति 10 ग्रॅम
02 फेब्रुवारी 2022 - 58,882 रुपये प्रति 10 ग्रॅम
03 फेब्रुवारी 2022 - रु 57,788 प्रति 10 ग्रॅम
आठवड्याभरातील चांदीचे दर
30 जानेवारी 2022 - रुपये 68,149 प्रति किलो
31 जानेवारी 2022 - रुपये 67,671 प्रति किलो
01 फेब्रुवारी 2022 - रुपये 69,445 प्रति किलो
02 फेब्रुवारी 2022 - रुपये 71,576 प्रति किलो
03 फेब्रुवारी 2022 - रुपये 69,539 प्रति किलो
वर्धा शहरातील सोन्याचे दर
सोन्याचे दर | 1 ग्रॅम सोन्याचे दर | 10 ग्रॅम सोन्याचे दर |
24 कॅरेट | 5,825 | 58,250 |
22 कॅरेट | 5,451 | 54,510 |
20 कॅरेट | 4,832 | 48,320 |
18 कॅरेट | 4,758 | 47,580 |
चांदिचे दर प्रतिकिलो - 70,930
मुंबईतील सोन्याचे दर
सोन्याचे दर | 1 ग्रॅम सोन्याचे दर | 10 ग्रॅम सोन्याचे दर |
24 कॅरेट | 5,716 | 57,160 |
22 कॅरेट | 5,240 | 52,400 |
20 कॅरेट | ---------- | ---------- |
18 कॅरेट | ---------- | ---------- |
सांगली शहरातील सोन्याचे दर
सोन्याचे दर | 1 ग्रॅम सोन्याचे दर | 10 ग्रॅम सोन्याचे दर |
24 कॅरेट | 5,740 | 57,400 |
22 कॅरेट | 5,309 | 53,400 |
20 कॅरेट | ---------- | ---------- |
18 कॅरेट | 4,477 | 44,770 |
चांदिचे दर प्रतिकिलो - 68,500
नाशिकमधील सोन्याचे दर
सोन्याचे दर | 1 ग्रॅम सोन्याचे दर | 10 ग्रॅम सोन्याचे दर |
24 कॅरेट | 5,719 | 57,190 |
22 कॅरेट | 5,243 | 52,430 |
20 कॅरेट | --------- | --------- |
18 कॅरेट | --------- | --------- |
कोल्हापूर सोन्याचे दर
सोन्याचे दर | 1 ग्रॅम सोन्याचे दर | 10 ग्रॅम सोन्याचे दर |
24 कॅरेट | 5,720/- | 57,200/- |
22 कॅरेट | 5,262/- | 52,620/- |
20 कॅरेट | -------- | -------- |
18 कॅरेट | 4,462/- | 44,620/- |
चांदिचे दर प्रति किलो - 67,700/-
सोलापुरातील सोन्याचे दर
सोन्याचे दर | 1 ग्रॅम सोन्याचे दर | 10 ग्रॅम सोन्याचे दर |
24 कॅरेट | ५८५२ | ५८५२८ |
22 कॅरेट | ५३७३ | ५३७३७ |
20 कॅरेट | ४८९८ | ४८९८९ |
18 कॅरेट | ४३१९ | ४३१९१ |
चांदीचे दर- ६७७२९
अमरावती: सोन्याचे दर
सोन्याचे दर | 1 ग्रॅम सोन्याचे दर | 10 ग्रॅम सोन्याचे दर |
24 कॅरेट | ५७१० | ५७१०० |
22 कॅरेट | ५३४५ | ५३४५० |
20 कॅरेट | -------- | -------- |
18 कॅरेट | ४३५८ | ४३५८० |
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Gold and silver, Gold and silver prices today, Gold prices today