मराठी बातम्या /बातम्या /मनी /तुमच्या जिल्ह्यात सोनं स्वस्त झालं की महाग? इथे चेक करा आजचे दर

तुमच्या जिल्ह्यात सोनं स्वस्त झालं की महाग? इथे चेक करा आजचे दर

ऐन लग्नसराईत सोन्याची मागणी वाढत्या दरासोबत वाढत आहे. सोन्याचे दर 58 हजार 700 पर्यंत जाऊन पुन्हा 57 वर आले आहेत.

ऐन लग्नसराईत सोन्याची मागणी वाढत्या दरासोबत वाढत आहे. सोन्याचे दर 58 हजार 700 पर्यंत जाऊन पुन्हा 57 वर आले आहेत.

ऐन लग्नसराईत सोन्याची मागणी वाढत्या दरासोबत वाढत आहे. सोन्याचे दर 58 हजार 700 पर्यंत जाऊन पुन्हा 57 वर आले आहेत.

  • Local18
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई : या आठवड्यात सोन्याच्या भावात नरमाई दिसून येत असली तरी त्याचे भाव 57,100 ते 57,300 पर्यंतच स्थिर होत आहेत. अजूनही त्या तुलनेत दर चढेच आहेत. आज वायदा बाजारात सोनं अस्थिर राहील मात्र फार वाढलंही नाही आणि कमीही खूप झालं नाही. जिथल्या तिथे थोडे बदल होत आहेत.

मार्केट ओपनिंगदरम्यान सोनं 57,200 प्रति तोळा होतं. देशांतर्गत शेअर्समध्ये खराब सुरुवात झाली. MCX वर सोनं 22 रुपयांनी किंवा 0.04% ने वाढून 57,237 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ​व्यवहार करताना दिसलं.

ऐन लग्नसराईत सोन्याची मागणी वाढत्या दरासोबत वाढत आहे. सोन्याचे दर 58 हजार 700 पर्यंत जाऊन पुन्हा 57 वर आले आहेत. वाढत्या सोन्याच्या किंमतींमुळे लग्नसराईत टेन्शन वाढलं आहे. हे दर जीएसटी वगळून आहे. जीएसटीसह सोन्याचे दर आणखी वाढतात. त्यामुळे तुमच्या जिल्ह्यात आज किती आहेत सोन्याचे दर एकदा चेक करा.

नाशिक  शहरातील सोन्याचे दर

सोन्याचा दर 1 ग्रॅम 10 ग्रॅम
24 कॅरेट 5,75857,580
22 कॅरेट5,29352,930
20 कॅरेट --------- ---------
18 कॅरेट --------- ---------

कोल्हापुरातील सोन्याचे दर

सोन्याचा दर 1 ग्रॅम 10 ग्रॅम
245,775 57,750
225,31353,130
20------------------
18 4,505 45,050

चांदिचे दर प्रति किलो - 67,800

सांगली शहरातील सोन्याचे दर

सोन्याचा दर 1 ग्रॅम 10 ग्रॅम
24 कॅरेट5,79057,900
22 कॅरेट5,35053,500
20 कॅरेट..................
18 कॅरेट4,516 45,160

चांदीचे दर प्रतिकिलो - 68,500

नागपूर शहरातील सोन्याचे दर

सोन्याचा दर 1 ग्रॅम 10 ग्रॅम
24 कॅरेट5,790 57,900
22 कॅरेट5,50055,000
20 कॅरेट5,220 52,200
18 कॅरेट4,630 46,300

चांदीचे दर प्रतिकिलो - 68,100

मुंबई  शहरातील सोन्याचे दर

सोन्याचा दर 1 ग्रॅम 10 ग्रॅम
24 कॅरेट5,771 57,710
22 कॅरेट 5,290 52,900
20 कॅरेट --------- ---------
18 कॅरेट ---------  ---------

वर्धा शहरातील सोन्याचे दर

सोन्याचा दर 1 ग्रॅम 10 ग्रॅम
24 कॅरेट5,79257,920
22 कॅरेट 5,34153,410
20 कॅरेट4,77247,720
18 कॅरेट4,628 46,280

चांदिचे दर प्रतिकिलो - 69,020

सोलापूर सोन्याचे दर

सोन्याचा दर 1 ग्रॅम 10 ग्रॅम
24 कॅरेट५८०१५८०१६
22 कॅरेट५३१७५३१७९
20 कॅरेट४८३४ ४८३४४
18 कॅरेट ४३५०  ४३५०८

चांदीचे दर प्रतिकिलो - ६७६११ ₹

अमरावती सोन्याचे दर

सोन्याचा दर 1 ग्रॅम 10 ग्रॅम
24 कॅरेट  ५७६८ ५७६८०
22 कॅरेट ५३९९ ५३९९०
20 कॅरेट --------- ---------
18 कॅरेट ४४०१ ४४०१०

चांदीचे दर प्रतिकिलो - ६८,०००

First published:

Tags: Gold, Gold and silver, Gold and silver prices today, Gold prices today, Local18