मराठी बातम्या /बातम्या /मनी /Gold Rate Today : बजेटआधी सोन्याचे दर घसरले, दागिने करण्याआधी इथे चेक करा दर

Gold Rate Today : बजेटआधी सोन्याचे दर घसरले, दागिने करण्याआधी इथे चेक करा दर

 ऐन लग्नसराईत वाढणाऱ्या सोन्याला छोटा ब्रेक लागल्याने दिलासा मिळाला आहे. मात्र अजूनही सोन्याचे दर 56 हजारच्यावर आहेतच.

ऐन लग्नसराईत वाढणाऱ्या सोन्याला छोटा ब्रेक लागल्याने दिलासा मिळाला आहे. मात्र अजूनही सोन्याचे दर 56 हजारच्यावर आहेतच.

ऐन लग्नसराईत वाढणाऱ्या सोन्याला छोटा ब्रेक लागल्याने दिलासा मिळाला आहे. मात्र अजूनही सोन्याचे दर 56 हजारच्यावर आहेतच.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई : आंतरराष्ट्रीय बाजारपेठेची स्थिती अत्यंत नकारात्मक आहे. आर्थिक मंदीचं सावट आहे. अशा परिस्थितीत भारतात बजेटआधी मात्र सलग दुसऱ्या दिवशी सोन्याच्या दरात घसरण पाहायला मिळाली आहे. ऐन लग्नसराईत वाढणाऱ्या सोन्याला छोटा ब्रेक लागल्याने दिलासा मिळाला आहे. मात्र अजूनही सोन्याचे दर 56 हजारच्यावर आहेतच.

बुधवारी दुसऱ्या सत्रात म्हणजे संध्याकाळच्या व्यवहारानंतर जबरदस्त सुधारणा होऊनही सोने गेल्या ४ दिवसांपासून तेजी कायम ठेवू शकलेले नाही आणि ७ रुपयांच्या किरकोळ घसरणीसह बंद झाले. गुरुवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त सोने आणि चांदीचे बाजार बंद होते. या आठवड्यात मंगळवारी इंट्राडे ट्रेडिंगदरम्यान सोन्याचा भाव 57,125 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या नवीन उच्चांकी पातळीवर पोहोचला.

नागपुरातील सोन्याचे दर

सोन्याचे दर 1 ग्रॅम १० ग्रॅम
24 कॅरेट  5,74057,400
22  कॅरेट5,45054,500
20  कॅरेट5,18051,800
18  कॅरेट4,59045,900

चांदीचे दर - प्रतिकिलो - 69,000

कोल्हापूर  सोन्याचे दर

सोन्याचे दर 1 ग्रॅम १० ग्रॅम
24 कॅरेट5,72057,200
22  कॅरेट5,262 52,620
20  कॅरेट-----------
18  कॅरेट4,462 44,620

चांदीचे दर प्रति किलो - 68,800/-

सोलापुरातील सोन्याचे दर

सोन्याचे दर 1 ग्रॅम १० ग्रॅम
24 कॅरेट५७६०५७६०६
22  कॅरेट५२८०५२८०४
20  कॅरेट४८०० ४८००४
18  कॅरेट४३२० ४३२०५

चांदीचे दर प्रतिकिलो - ६८१८१

सांगली शहरातील सोन्याचे दर

सोन्याचे दर 1 ग्रॅम १० ग्रॅम
24 कॅरेट5,74057,400
22  कॅरेट5,30453,400
20  कॅरेट................
18  कॅरेट4,477 44,770

चांदीचे दर प्रतिकिलो - 69,500

अहमदनगर सोन्याचे दर

सोन्याचे दर 1 ग्रॅम १० ग्रॅम
24 कॅरेट 560351670
22  कॅरेट 513651360
20  कॅरेट..............
18  कॅरेट 4202 42020

मुंबई  शहरातील सोन्याचे दर

सोन्याचे दर 1 ग्रॅम १० ग्रॅम
24 कॅरेट 5,471 54,710
22  कॅरेट 5,01550,150
20  कॅरेट------------
18  कॅरेट------ ------

अमरावतीतील सोन्याचे दर

सोन्याचे दर 1 ग्रॅम १० ग्रॅम
24 कॅरेट५७१०५७१००
22  कॅरेट५३४५५३४५०
20  कॅरेट------------
18  कॅरेट ४३५८४३५८०

चांदीचे दर प्रतिकिलो - ६९,००० ₹

First published:

Tags: Gold, Gold and silver, Gold and silver prices today, Gold prices today