मराठी बातम्या /बातम्या /मनी /आठवड्याभरात कसे बदलले सोन्याचे भाव, 24 कॅरेटचे इथे चेक करा दर

आठवड्याभरात कसे बदलले सोन्याचे भाव, 24 कॅरेटचे इथे चेक करा दर

गोल्ड

गोल्ड

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई : लग्नसराईत सोन्याचे दर तेजीत असल्याचं पाहायला मिळत आहे. सोन्याचे दर चांगलेच वाढले आहेत. या आठवड्यातही सोन्याच्या दरातसोन्याच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. या आठवड्याच्या शेवटच्या दिवशी शुक्रवारी, 20 जानेवारी रोजी सोने 56,990 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाले.

तर गेल्या आठवड्याच्या शेवटच्या दिवशी 13 जानेवारीरोजी सोन्याचा भाव 56,254 रुपये प्रति 10 ग्रॅम होता. सोन्याचे दर सातत्याने नवे उच्चांक गाठत आहेत. आयबीजेए च्या दरानुसार सोमवारी सोन्याचा भाव 56,814 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाला होता. मंगळवारी हा भाव 56,825 रुपयांवर पोहोचला होता. बुधवारी थोडी किंमत घसरली. 10 ग्रॅमसाठी 56 हजार ६०० हून अधिक पैसे मोजावे लागले. शुक्रवारी हा दर 56 हजार 990 वर पोहोचला.

गेल्या आठवड्याच्या शेवटच्या दिवशी शुक्रवारी सोन्याचा भाव 56,254 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाला होता. यानुसार, या आठवड्यात सोन्याच्या दरात प्रति 10 ग्रॅम 754 रुपयांची वाढ झाली आहे. या आठवड्यातील शुक्रवारी सोने सर्वात महाग झाले. या दिवशी सोन्याचे दर 56,990 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाले होते.

Gold Loan घ्यायचं टेन्शन नाही! व्याजही कमी आणि लगेच मिळणार पैसेही

महाराष्ट्रातील जिल्ह्यात कसे आहेत आज सोन्याचे दर पाहा 

नागपूर शहरातील सोन्याचे दर

सोन्याचे दर 1 ग्रॅम १० ग्रॅम
24 कॅरेट 5,730 57,300
22 कॅरेट 5,440  54,400
20 कॅरेट  5,170 51,700
18 कॅरेट 4,580 45,800

चांदीचे दर प्रतिकिलो - 68,800

सांगली शहरातील सोन्याचे दर

सोन्याचे दर 1 ग्रॅम १० ग्रॅम
24 कॅरेट 5,730  57,300
22 कॅरेट 5,285  52,950
20 कॅरेट ......... ..........
18 कॅरेट 4,469 44,690

चांदीचे दर प्रतिकिलो - 69,200

कोल्हापुरातील सोन्याचे दर

सोन्याचे दर 1 ग्रॅम १० ग्रॅम
24 कॅरेट 5,710 57,100
22 कॅरेट 5,253  52,530
20 कॅरेट ......... .........
18 कॅरेट 4,454 44,540

चांदीचे दर प्रति किलो - 68,800

अडचणीच्या काळात दागिन्यांवर काढता येईल कर्ज, कसं घ्यायचं गोल्ड लोन?

नाशिकमधील सोन्याचे दर

सोन्याचे दर 1 ग्रॅम १० ग्रॅम
24 कॅरेट 5,709 57,090
22 कॅरेट 5,230 52,300
20 कॅरेट -------- --------
18 कॅरेट -------- --------

मुंबई  शहरातील सोन्याचे दर

सोन्याचे दर 1 ग्रॅम १० ग्रॅम
24 कॅरेट  5,390 53,900
22 कॅरेट 4,490 44,900
20 कॅरेट -------- --------
18 कॅरेट -------- --------

वर्धा शहरातील सोन्याचे दर

सोन्याचे दर 1 ग्रॅम १० ग्रॅम
24 कॅरेट  5,736 57,360
22 कॅरेट 5,411 54,110
20 कॅरेट 4,882 48,820
18 कॅरेट  4,708 47,080

चांदीचे दर प्रतिकिलो - 68,680

सोलापुरातील सोन्याचे दर

सोन्याचे दर 1 ग्रॅम १० ग्रॅम
24 कॅरेट ५७३० ५७३०९
22 कॅरेट ५२५३ ५२५३४
20 कॅरेट ४७७५ ४७७५८
18 कॅरेट ४२९९ ४२९९३

चांदीचे दर प्रतिकिलो - ६८९४२

औरंगाबाद शहरातील सोन्याचे दर

सोन्याचे दर 1 ग्रॅम १० ग्रॅम
24 कॅरेट ५,८०० ५७,८००
22 कॅरेट ५,२०० ५३,२००
20 कॅरेट ------ ------
18 कॅरेट ------ ------

सोन्याचे दर 1 ग्रॅम १० ग्रॅम
24 कॅरेट ५६६० ५६६००
22 कॅरेट ५२९९ ५२९९०
20 कॅरेट -------- --------
18 कॅरेट ४३२० ४३२००

चांदीचे दर प्रतिकिलो - ६९,०००

First published:

Tags: Gold, Gold and silver, Gold and silver prices today, Gold prices today