मराठी बातम्या /बातम्या /मनी /Gold Silver Price: सोन्याच्या दरवाढीला आज ब्रेक पण... लगेच चेक करा 24 आणि 22 कॅरेटचे दर

Gold Silver Price: सोन्याच्या दरवाढीला आज ब्रेक पण... लगेच चेक करा 24 आणि 22 कॅरेटचे दर

दागिन्यांच्या बाजारात आज सोन्याचा भाव जवळपास स्थिर राहिला. सोमवारी दिल्लीसराफा बाजारात सोन्याच्या दरात घसरण झाली.

दागिन्यांच्या बाजारात आज सोन्याचा भाव जवळपास स्थिर राहिला. सोमवारी दिल्लीसराफा बाजारात सोन्याच्या दरात घसरण झाली.

दागिन्यांच्या बाजारात आज सोन्याचा भाव जवळपास स्थिर राहिला. सोमवारी दिल्लीसराफा बाजारात सोन्याच्या दरात घसरण झाली.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई : 28 वर्षांनंतर आता सोन्याने 16 जानेवारी रोजी रेकॉर्ड मोडला आहे. सोनं जवळपास 57 हजाराच्या जवळपास आणि RTGS आणि GST पकडून 58 हजारहून अधिक सोन्याने उच्चांक गाठला आहे. तर GST वगळून सोन्याचे दर 56,883 रुपये तोळा आहेत.

दागिन्यांच्या बाजारात आज सोन्याचा भाव जवळपास स्थिर राहिला. सोमवारी दिल्लीसराफा बाजारात सोन्याच्या दरात घसरण झाली. मात्र, सोन्याचे दर अजूनही शिखरावरच आहेत. सोने आज 56,825 रुपयांच्या नव्या उच्चांकी पातळीवर पोहोचले असले तरी कालच्या तुलनेत ते घसरले आहे. 24 कॅरेट सोन्याचा भाव 56,883 रुपयांवर बंद झाला होता.

2023 मध्ये सोनं 64,000 रुपयांचा टप्पा पार करेल का?

तज्ज्ञांच्या मते, यावर्षी सोन्याचा भाव 64,000 रुपयांच्या पुढे जाण्याची शक्यता आहे. सोन्याचा सध्याचा ट्रेंड पाहता सोने लवकरच या पातळीवर पोहोचू शकते. गेल्या 1 महिन्याचा विचार केला तर तो 52,000 रुपयांवरून 56,800 रुपयांवर आला आहे. त्यात 3,800 रुपयांची वाढ झाली.

बापरे! एकेकाळी फक्त 44 रुपयांना मिळायचं सोनं, अन् आजचे भाव ऐकून येईळ भोवळ

अमरावतीमधील सोन्याचे आजचे दर

सोन्याचे दर1 ग्रॅम 10 ग्रॅम
24 कॅरेट५६६०५६६००
22 कॅरेट५२९९५२९९०
20 कॅरेट-------------
18 कॅरेट४३२० ४३२००

चांदीचे दर प्रतिकिलो - ६९,५००

वर्धा शहरातील सोन्याचे दर

सोन्याचे दर1 ग्रॅम 10 ग्रॅम
24 कॅरेट5,66556,650
22 कॅरेट  5,349 53,490
20 कॅरेट 4,83448,340
18 कॅरेट4,683 46,830

चांदीचे दर प्रतिकिलो - 68,690

नागपूर शहरातील सोन्याचे दर

सोन्याचे दर1 ग्रॅम 10 ग्रॅम
24 कॅरेट 5,72057,200
22 कॅरेट5,430 54,330
20 कॅरेट5,16051,600
18 कॅरेट4,585  45,850

चांदीचे दर प्रतिकिलो - 70,000

सोन्याचे दर1 ग्रॅम 10 ग्रॅम
24 कॅरेट
22 कॅरेट
20 कॅरेट
18 कॅरेट

पुणे शहरातील सोन्याचे दर

सोन्याचे दर1 ग्रॅम 10 ग्रॅम
24 कॅरेट569556950
22 कॅरेट522052200
20 कॅरेट--------
18 कॅरेट4347 43470

सोलापूर सोन्याचे दर

सोन्याचे दर1 ग्रॅम 10 ग्रॅम
24 कॅरेट५६४५५६४५५
22 कॅरेट५१७५५१७५४
20 कॅरेट४७०५ ४७०५१
18 कॅरेट४२३४ ४२३४६

चांदीचे दर प्रतिकिलो - ६९६३७

Gold Rate : 60 हजारपेक्षा महाग होऊ शकतं सोनं, रॉकेटच्या स्पीडनं का वाढतोय दर? समोर आलं कारण

सांगली शहरातील सोन्याचे दर

सोन्याचे दर1 ग्रॅम 10 ग्रॅम
24 कॅरेट5,71057,100
22 कॅरेट 5,26752,760
20 कॅरेट....................
18 कॅरेट 4,35444,540

चांदीचे दर प्रतिकिलो - 70,200

अहमदनगर शहरातील सोन्याचे दर

सोन्याचे दर1 ग्रॅम 10 ग्रॅम
24 कॅरेट557955790
22 कॅरेट531353130
20 कॅरेट....................
18 कॅरेट434743470

मुंबईतील सोन्याचे दर

सोन्याचे दर1 ग्रॅम 10 ग्रॅम
24 कॅरेट 5,44854,480
22 कॅरेट4,99549,950
20 कॅरेट....................
18 कॅरेट....................

नाशिक  शहरातील सोन्याचे दर

सोन्याचे दर1 ग्रॅम 10 ग्रॅम
24 कॅरेट 5,69856,980
22 कॅरेट 5,223 52,230
20 कॅरेट....................
18 कॅरेट....................

कोल्हापूर सोन्याचे दर

सोन्याचे दर1 ग्रॅम 10 ग्रॅम
24 कॅरेट5,69556,950
22 कॅरेट5,23952,390
20 कॅरेट....................
18 कॅरेट 4,44244,420

चांदीचे दर प्रति किलो - 69,500/-

First published:

Tags: Gold, Gold and silver, Gold and silver prices today, Gold prices today