मराठी बातम्या /बातम्या /मनी /सोन्या-चांदींच्या किंमतीमध्ये वाढ सुरुच, पाहा तुमच्या शहरातील भाव!

सोन्या-चांदींच्या किंमतीमध्ये वाढ सुरुच, पाहा तुमच्या शहरातील भाव!

राज्यातील सोन्याच्या किंमती

राज्यातील सोन्याच्या किंमती

सोन्या चांदींच्या किंमतीमध्ये सातत्याने वाढ होतेय. आज राज्यात सोन्याचा भाव काय सुरु आहे याविषयी आपण जाणून घेऊया...

  • Local18
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 7 फेब्रुवारी: आंतरराष्ट्रीय बाजारात सराफाच्या किमतीत वाढ सुरू आहे. त्याचा परिणाम आज देशांतर्गत बाजारातही दिसून येत आहे. एमसीएक्स सोने एप्रिल फ्युचर्स 151 रुपयांच्या वाढीसह 57,106 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ​​व्यवहार करताना दिसतेय. त्याच वेळी, MCX चांदी मार्च फ्युचर्स 211 रुपयांच्या वाढीसह 67,610 रुपये प्रति किलोवर व्यवहार होत आहे. गेल्या ट्रेडिंग सत्रात सोन्याचा एप्रिल फ्युचर्स 56,955 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ​​स्थिरावला होता. त्याच वेळी चांदीचा मार्च वायदा किलोमागे 67,399 रुपयांवर बंद झाला होता.

आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीचे दर

आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्या-चांदीच्या किमतीत वाढ होताना दिसतेय. स्पॉट गोल्ड 8.90 डॉलरच्या वाढीसह 1,873.82 डॉलर प्रति औंस वर व्यवहार करत होता. स्पॉट चांदीने प्रति औंस 0.04 डॉलरची वाढ नोंदवली आहे.

मोबाईलमध्ये 'हे' 12 अ‍ॅप असतील तर सावधान! कोणतरी ठेवतंय तुमच्यावर नजर

जाणून घ्या तुमच्या राज्यात सोन्याचे भावि किती?

मुंबईतील सोन्याचे दर

सोन्याचे दर 1 ग्रॅम 10 ग्रॅम
24 कॅरेट5,75557,550
22 कॅरेट5,27552,750
20 कॅरेट --------- ---------
18 कॅरेट --------- ---------

वर्धा शहरातील सोन्याचे दर

सोन्याचे दर 1 ग्रॅम 10 ग्रॅम
24 कॅरेट5,78557,850
22 कॅरेट  5,35153,510
20 कॅरेट4,77247,720
18 कॅरेट4,62846,280

कोल्हापूर शहरातील सोन्याचे दर

सोन्याचे दर 1 ग्रॅम 10 ग्रॅम
24 कॅरेट  5,76057,600
22 कॅरेट  5,29952,990
20 कॅरेट ------- -------
18 कॅरेट4,49344,930

नाशिक सोन्याचे दर

सोन्याचे दर 1 ग्रॅम 10 ग्रॅम
24 कॅरेट5,758  57,580
22 कॅरेट  5,278  52,780
20 कॅरेट---  ---
18 कॅरेट----

सोलापूर सोन्याचे दर 

सोन्याचे दर 1 ग्रॅम 10 ग्रॅम
24 कॅरेट५७७९  ५७७९२
22 कॅरेट  ५२९७  ५२९७७
20 कॅरेट४८१६४८१६३
18 कॅरेट४३३५४३३५६

वर्धा सोन्याचे दर 

सोन्याचे दर 1 ग्रॅम 10 ग्रॅम
24 कॅरेट5,785  57,850
22 कॅरेट  5,351  53,510
20 कॅरेट4,77247,720
18 कॅरेट4,62846,280

औरंगाबाद सोन्याचे दर 

सोन्याचे दर 1 ग्रॅम 10 ग्रॅम
24 कॅरेट५,८००  ५७,९००
22 कॅरेट  ५,२००  ५३,२००
20 कॅरेट------
18 कॅरेट------

अहमदनगर सोन्याचे दर

सोन्याचे दर 1 ग्रॅम 10 ग्रॅम
24 कॅरेट552155210
22 कॅरेट506150610
20 कॅरेट --------- ---------
18 कॅरेट414141410

First published:

Tags: Gold, Gold and silver, Gold and silver prices today, Gold prices today, Local18, Lokmat news 18