खूशखबर, सोन्या-चांदीच्या भावात मोठी घसरण, 'हे' आहेत नवे दर

Gold, Silver, Market - तुम्हाला सोनं खरेदी करायचं असेल तर चांगली बातमी आहे. जाणून घ्या नवे दर

  • Share this:

सोनं आणि चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी खूशखबर. काल महाग झालेलं सोनं आज 400 रुपयांनी कमी झालंय. सोन्यामध्ये घसरण होऊन 35,400 रुपयांनी प्रति 10 ग्रॅमवर सोनं आलंय.

चांदीतही 125 रुपयांनी घसरण होऊन चांदी 39,075 रुपये प्रति किलोग्रॅम झालीय.

स्थानिक ज्वेलर्सची मागणी कमी झाल्यानं भारतात ही घट झालीय. न्यूयाॅर्कमध्ये सोन्यात वाढ होऊन सोनं 1,409.40 डॉलर प्रति औंस झालंय, तर चांदी 15.21 डॉलर प्रति औंस आहे.

दिल्ली सराफा बाजारात 99.9 टक्के शुद्ध सोनं आणि 99.5 टक्के शुद्ध सोनं क्रमश: 35,400 रुपये आणि 35,230 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

8 ग्रॅमची गिन्नी 27,400 प्रति एकक राहिली. काल सोनं 930 रुपयांनी महागलं होतं.

Loading...

चांदी 125 रुपयांनी कमी होऊन 39,075 रुपये प्रति ग्रॅम आहे.

चांदीच्या नाण्यांची किंमत 81 हजार रुपये शेकडा आणि 82,000 रुपये शेकड्यावर स्थिर राहिलीय.

मोदी सरकारनं गोल्ड बाॅण्ड स्कीमचा दुसरा भाग लाँच केलाय. यामधून तुम्ही स्वस्त सोनं खरेदी करू शकता. सरकारनं साॅवरेन गोल्ड बाॅण्डच्या दुसऱ्या भागाची विक्री सुरू केलीय. ही विक्री 12 जुलैपर्यंत सुरू राहील.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Jul 12, 2019 07:07 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...