खूशखबर! सोन्या-चांदीच्या दरात घसरण, 'हे' आहेत नवे दर

Gold, Silver - सोन्या-चांदाचे दर काही दिवस वधारल्यानंतर आता सोन्या-चांदीच्या भावात घसरण पाहायला मिळतेय

News18 Lokmat | Updated On: Jul 20, 2019 06:43 PM IST

खूशखबर! सोन्या-चांदीच्या दरात घसरण, 'हे' आहेत नवे दर

कालपर्यंत रोज सोनं महाग झालं होतं. पण आज ( 20 जुलै ) चांगली बातमी आहे. सोनं 80 रुपयांनी घसरलंय. सोन्याची किंमत 35,870 रुपये प्रति 10 ग्रॅम झालीय.

चांदीतही घसरण झालीय. चांदी 335 रुपयांनी कमी होऊन 41,700 रुपये प्रति किलोग्रॅम झालीय. तज्ज्ञांच्या मते शेअर बाजारात मोठी घसरण झाल्यानं गुंतवणूकदारांचं लक्ष सोन्याकडे वळलंय. म्हणून किमती कमी झाल्या.

दिल्लीत 99.9 टक्के शुद्ध सोन्याची किंमत 80 रुपयांनी कमी होऊन 35,870  रुपये झालीय. तर 99.5 टक्के शुद्ध सोन्याची किंमत 35,700 रुपये प्रति 10 ग्रॅम झालीय.

8 ग्रॅम गिन्नी 27,400 रुपयांवर स्थिर झालीय.

चांदी 335 रुपयांनी कमी होऊन 41,700 रुपये प्रति किलोग्रॅम झालीय.

Loading...

सोनं आज स्वस्त झालं असलं तरी यंदाच्या दिवाळीत सोन्याचे दर तेजीत असण्याची शक्यता मुंबईतील सराफा बाजारात व्यक्त केली जात आहे. दिवाळीपर्यंत सोने 38 हजारावर जाण्याची शक्यता आहे. तर चांदीचे दर 45 हजारावर पोहोचू शकतात.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: gold
First Published: Jul 20, 2019 06:43 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...