सोन्याच्या दराने गाठला आतापर्यंतचा उच्चांक; चांदीही वधारली : हे आहेत आजचे विक्रमी दर

सोन्याच्या किमती गेले काही दिवस चढत्या राहिल्या आहेत. आज या दराने उच्चांक गाठला. 100 रुपयांनी दर वाढला. चांदीच्या दरातही वाढ झाली आहे. जाणून घ्या सोन्या- चांदीचे ताजे दर.. Gold rate today

News18 Lokmat | Updated On: Jul 22, 2019 06:34 PM IST

सोन्याच्या दराने गाठला आतापर्यंतचा उच्चांक; चांदीही वधारली : हे आहेत आजचे विक्रमी दर

सोन्याच्या किंमतीने आतापर्यंतचा उच्चांक गाठला आहे.

गेले काही दिवस सोन्या-चांदीच्या किमती वाढत्याच राहिल्या आहेत.

आंतरराष्ट्रीय बाजाराच्या गणितांमुळे सोन्याचे भाव चढत आहेत. दिवाळीपर्यंत असाच दर राहण्याची शक्यता आहे.

सोमवारी (22 जुलै) सराफा बाजाराने नवा उच्चांक पाहिला. सोन्याचे दर 100 रुपयांनी वाढून 35970 रुपये तोळा (10 ग्रॅम)वर पोहोचले.

Loading...

चांदीच्या भावातही वाढ झाली. चांदीचा दर 260 रुपयांनी वाढून 41960 रुपये किलो एवढा राहिला.

आंतरराष्ट्रीय पातळीवर सोन्याचे भाव 1425.60 डॉलर प्रति औन्स राहिले तर चांदीचे 16.40 डॉलर प्रती औन्स असे होते. त्यातच स्थानिक दुकानदारांनी मोठ्या प्रमाणावर सोनं खरेदी केल्यामुळे सोन्याच्या दराने आज उच्चांक गाठला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: goldsilver
First Published: Jul 22, 2019 06:34 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...