मराठी बातम्या /बातम्या /मनी /Gold Rate Today : आता सोनं आवाक्याबाहेर, बजेटआधी कितीने वाढले सोन्या-चांदीचे दर इथे चेक करा

Gold Rate Today : आता सोनं आवाक्याबाहेर, बजेटआधी कितीने वाढले सोन्या-चांदीचे दर इथे चेक करा

Gold Rate Today : तुमच्या जिल्ह्यात किती आहेत सोन्या-चांदीचे दर लगेच चेक करा

Gold Rate Today : तुमच्या जिल्ह्यात किती आहेत सोन्या-चांदीचे दर लगेच चेक करा

Gold Rate Today : तुमच्या जिल्ह्यात किती आहेत सोन्या-चांदीचे दर लगेच चेक करा

  • Local18
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई : भारतीय सराफा बाजारात आज सोन्या-चांदीच्या दरात वाढ झाली आहे. बजेटआधी सोनं महाग झाल्याने सर्वसामान्य खिशासोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम 57,000 रुपयांच्या पुढे गेला आहे. तर चांदीचा भाव 68 हजार रुपये प्रति किलोपेक्षा जास्त आहे. राष्ट्रीय स्तरावर 999 शुद्धता असलेल्या 24 कॅरेटची किंमत 57288 रुपये आहे.

इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनने दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी संध्याकाळी 24 कॅरेट सोन्याचा निव्वळ भाव 57,189 रुपये प्रति 10 ग्रॅम होता, जो सोमवारी सकाळी 57288 रुपयांवर आला आहे. त्याचप्रमाणे सोने आणि चांदी दोन्ही शुद्धतेच्या आधारावर महाग झाले आहेत.

ग्राहकांना २४ कॅरेट १ ग्रॅम सोन्यासाठी 5,744 रुपये मोजावे लागत आहेत. तर 22 कॅरेट १ ग्रॅम सोन्यासाठी 5,265 रुपये मोजावे लागत आहेत. ऐन लग्नसराईत सोन्याच्या किंमती महाग झाल्याने चांगलंच टेन्शन वाढलं आहे.

Union Budget 2023 : बजेटनंतर सोन्याचे भाव कमी होणार की वाढणार? पाहा Video

सांगली शहरातील सोन्याचे दर

सोन्याचे दर 1 ग्रॅम 10 ग्रॅम
24 कॅरेट  5,760  57,600
22 कॅरेट 5,20O  53,220
20 कॅरेट ......... .........
18 कॅरेट  4,500 45,000

चांदिचे दर प्रतिकिलो - 69,500

कोल्हापूर  सोन्याचे दर

सोन्याचे दर 1 ग्रॅम 10 ग्रॅम
24 कॅरेट 5,750  57,500
22 कॅरेट  5,290  52,900
20 कॅरेट --------- ---------
18 कॅरेट 4,485 44,850

चांदिचे दर प्रति किलो - 68,700

सोलापुरातील सोन्याचे दर

सोन्याचे दर 1 ग्रॅम 10 ग्रॅम
24 कॅरेट ५७५८ ५७५८०
22 कॅरेट ५२७७ ५२७७१
20 कॅरेट ४७९८ ४७९८४
18 कॅरेट ४३१८ ४३१८१

चांदिचे दर प्रतिकिलो - ६८६७२

अहमदनगर सोन्याचे दर

सोन्याचे दर 1 ग्रॅम 10 ग्रॅम
24 कॅरेट 5,610 56,100
22 कॅरेट 5,143 51,430
20 कॅरेट --------  --------
18 कॅरेट 4,208 42,080

20 वर्षांत 10 पटीने वाढलं सोनं, का इतक्या वेगानं वाढते किंमत?

नागपूर शहरातील सोन्याचे दर

सोन्याचे दर 1 ग्रॅम 10 ग्रॅम
24 कॅरेट 5,770  57,700
22 कॅरेट 5,480 54,800
20 कॅरेट ------------------
18 कॅरेट --------- ---------

चांदिचे दर प्रतिकिलो - 72,400

अमरावतीतील सोन्याचे दर

सोन्याचे दर 1 ग्रॅम 10 ग्रॅम
24 कॅरेट ५७१४  ५७१४०
22 कॅरेट ५३४९  ५३४९०
20 कॅरेट -------- --------
18 कॅरेट ४३६१ ४३६१०

चांदिचे दर प्रतिकिलो - ६९,०००

मुंबईतील सोन्याचे दर

सोन्याचे दर 1 ग्रॅम 10 ग्रॅम
24 कॅरेट 5,480 54,480
22 कॅरेट 4,995 49,950
20 कॅरेट --------- ---------
18 कॅरेट --------- ---------

वर्धा शहरातील सोन्याचे दर

सोन्याचे दर 1 ग्रॅम 10 ग्रॅम
24 कॅरेट  5,775 57,750
22 कॅरेट  5,421  54,210
20 कॅरेट 4,912 49,120
18 कॅरेट 4,738 47,380

चांदिचे दर प्रतिकिलो - 68,580

औरंगाबाद शहरातील सोन्याचे दर

सोन्याचे दर 1 ग्रॅम 10 ग्रॅम
24 कॅरेट  ५,७०० ५७,७००
22 कॅरेट  ५,१०० ५३,१००
20 कॅरेट ------- -------
18 कॅरेट ------- -------

नाशिक  शहरातील सोन्याचे दर

सोन्याचे दर 1 ग्रॅम 10 ग्रॅम
24 कॅरेट  5,747 57,470
22 कॅरेट 5,268 52,680
20 कॅरेट ---------- ----------
18 कॅरेट ---------- ----------

First published:

Tags: Gold, Gold and silver, Gold and silver prices today, Gold prices today, Local18