आज बजेटच्या दिवशी सोन्याच्या किमतीत थोडीशी घसरण झाली आहे. सराफा बाजारात सोने स्वस्त झाले आहे. सोने खरेदी करणाऱ्यांना अजूनही थोडा दिलासा आहे. आज सोन्या-चांदीच्या भावात चढ-उतार पाहायला मिळत आहेत. आज भारतात 22 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याची किंमत 52,650 रुपये आहे. काल म्हणजेत मंगळवारी 52,800 किंमत होती. म्हणजेच भाव खाली आले आहेत. त्याच वेळी, आज 24 कॅरेट सोन्याचा भाव 57,430 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. 24 कॅरेट सोन्याचा मंगळवारी 57,590 रुपये होता.
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज आपल्या बजेट घोषणांमध्ये अनेक मोठ्या घोषणा केल्या आहेत. सोने आणि प्लॅटिनमच्या धर्तीवर केंद्राने चांदीच्या उत्पादनांवरील आयात शुल्कात वाढ केल्याचे अर्थमंत्र्यांनी सांगितले. याचा फायदा देशांतर्गत उद्योगाला होईल, असे मानले जात आहे. विशेष म्हणजे भारत सोन्या-चांदीची मोठ्या प्रमाणात आयात करतो.
सोन्याचे दर | 1 ग्रॅम | 10 ग्रॅम |
24 कॅरेट | 5,500 | 57,110 |
22 कॅरेट | 5,20O | 53,200 |
20 कॅरेट | ......... | ......... |
18 कॅरेट | 4,500 | 45,100 |
चांदिचे दर प्रतिकिलो - 69,500
20 वर्षांत 10 पटीने वाढलं सोनं, का इतक्या वेगानं वाढते किंमत?
सोन्याचे दर | 1 ग्रॅम | 10 ग्रॅम |
24 कॅरेट | 5,740/- | 57,400/- |
22 कॅरेट | 5,281/- | 52,810/- |
20 कॅरेट | --------- | --------- |
18 कॅरेट | 4,477/- | 44,770/- |
चांदिचे दर प्रति किलो - 69,000/-
सोन्याचे दर | 1 ग्रॅम | 10 ग्रॅम |
24 कॅरेट | ५७४९ | ५७४९२ |
22 कॅरेट | ५२७७ | ५२७० |
20 कॅरेट | ४७९८ | ४७११ |
18 कॅरेट | ४३१८ | ४३१२ |
चांदिचे दर प्रतिकिलो - ६८८४५
सोन्याचे दर | 1 ग्रॅम | 10 ग्रॅम |
24 कॅरेट | 5,740 | 57,400 |
22 कॅरेट | 5,450 | 54,500 |
20 कॅरेट | 5,180 | 51,800 |
18 कॅरेट | 4,590 | 45,900 |
चांदिचे दर प्रतिकिलो - 68,700
सोन्याचे दर | 1 ग्रॅम | 10 ग्रॅम |
24 कॅरेट | 5,726 | 57,260 |
22 कॅरेट | 5,249 | 52,490 |
20 कॅरेट | --------- | --------- |
18 कॅरेट | --------- | --------- |
सोन्याचे दर | 1 ग्रॅम | 10 ग्रॅम |
24 कॅरेट | 5,758 | 57,580 |
22 कॅरेट | 5,278 | 52,780 |
20 कॅरेट | ---------- | ---------- |
18 कॅरेट | ---------- | ---------- |
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Gold, Gold and silver, Gold prices today