मुंबई : लग्नसराईत सोन्या चांदीचे दर कमी होण्याचं नाव घेत नाहीत. रोज नवनवे उच्चांक गाठत आहेत. आठवड्याच्या तिसऱ्या दिवशी मात्र या दरवाढीला थोडा ब्रेक लागला आहे. गोल्ड रिटर्नने दिलेल्या माहितीनुसार आज सोन्याचे दर स्थिर आहेत. तर काही ठिकाणी सोन्याचे दर थोडे घसरलेले पाहायला मिळाले.
GST आणि RTGS वगळून 1 ग्रॅम सोन्यासाठी 5,285 रुपये मोजावे लागत आहेत. तर 24 कॅरेट 1 ग्रॅम सोन्यासाठी ५,७६५ रुपये मोजावे लागत आहेत. तेच 10 ग्रॅमसाठी ५७ हजार ६५० रुपये मोजावे लागणार आहेत.
सोन्याचे दर मंगळवारी 56 हजार 800 हून अधिक होते. या दरामध्ये काही ठिकाणी थोडी घसरण झाल्याचं पाहायला मिळालं आहे. तर बाजारपेठे बंद होताना ५६ हजार 900 रुपयांवर बंद झाला होता. चांदीचे दर 70 हजारहून कमी आहेत. तुम्ही जर सोनं खरेदीचा विचार करत असाल तर आज तुम्हाला खरेदी करण्याची संधी आहे.
20 वर्षांत 10 पटीने वाढलं सोनं, का इतक्या वेगानं वाढते किंमत?
मुंबईतील सोन्याचे दर
सोन्याचे दर | 1 ग्रॅम गोल्ड | 10 ग्रॅम गोल्ड |
24 कॅरेट | 5,420 | 54,200 |
22 कॅरेट | 4,520 | 45,200 |
20 कॅरेट | -------- | -------- |
18 कॅरेट | -------- | -------- |
नागपूर शहरातील सोन्याचे दर
सोन्याचे दर | 1 ग्रॅम गोल्ड | 10 ग्रॅम गोल्ड |
24 कॅरेट | 5,760 | 57,600 |
22 कॅरेट | 5,470 | 54,700 |
20 कॅरेट | 5,000 | 52,000 |
18 कॅरेट | 4,610 | 46,100 |
चांदीचे दर प्रतिकिलो - 68,500
सांगली शहरातील सोन्याचे दर
सोन्याचे दर | 1 ग्रॅम गोल्ड | 10 ग्रॅम गोल्ड |
24 कॅरेट | 5,630 | 56,990 |
22 कॅरेट | 5,185 | 52,600 |
20 कॅरेट | ......... | ......... |
18 कॅरेट | 4,269 | 44,590 |
चांदीचे दर प्रतिकिलो - 68,200
सोने खरेदी करताना फसवणूक टाळायची आहे? मग लक्षात ठेवा या गोष्टी
कोल्हापूर सोन्याचे दर
सोन्याचे दर | 1 ग्रॅम गोल्ड | 10 ग्रॅम गोल्ड |
24 कॅरेट | 5,740 | 57,400 |
22 कॅरेट | 5,281 | 52,810 |
20 कॅरेट | -------- | -------- |
18 कॅरेट | 4,477 | 44,770 |
चांदीचे दर प्रति किलो - 68,400/-
सोलापुरातील सोन्याचे दर
सोन्याचे दर | 1 ग्रॅम गोल्ड | 10 ग्रॅम गोल्ड |
24 कॅरेट | ५७६६ | ५७६६५ |
22 कॅरेट | ५२८३ | ५२८३२ |
20 कॅरेट | ४८०२ | ४८०२८ |
18 कॅरेट | ४३२२ | ४३२२५ |
चांदीचे दर प्रतिकिलो - ६८३९०
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Gold, Gold and silver, Gold and silver prices today, Gold prices today