खूशखबर! सोमवारच्या उच्चांकानंतर आज सोनं झालं स्वस्त, 'हे' आहेत आजचे दर

Gold, Silver - काल सोन्या-चांदीनं उच्चांक गाठल्यानंतर आज सोन्या-चांदीचे दर कमी झालेत

News18 Lokmat | Updated On: Jul 23, 2019 06:46 PM IST

खूशखबर! सोमवारच्या उच्चांकानंतर आज सोनं झालं स्वस्त, 'हे' आहेत आजचे दर

काल सोन्यानं कमालीची उच्चांक गाठला होता. पण आज सोनं स्वस्त झालंय. 189 रुपयांनी सोनं स्वस्त झालंय.

आज ( 23 जुलै ) सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम 34,943 रुपये झालाय. तर चांदीच्या दरातही 386 रुपयांनी घसरण होऊन चांदी प्रति किलो 40, 895 रुपये झालीय.

चांदी प्रति किलो 40, 895 रुपये झालीय. साप्ताहिक डिलिव्हरीवाली चांदी 41,035 रुपये प्रति ग्रॅम आहे.

चांदीचे सिक्के लिवाली आणि बिकवाली क्रमश: 84 हजार रुपये शेकडा आणि 85 हजार रुपये शेकड्यावर स्थिर राहिलेत.

दिल्लीत 99.9 टक्के शुद्ध सोन्याची किंमत 250 रुपयांनी कमी होऊन 35,720 रुपये झालीय. तर 99.5 टक्के शुद्ध सोन्याची किंमत 35,550 रुपये प्रति 10 ग्रॅम झालीय.

Loading...

आंतरराष्ट्रीय बाजारातल्या बदलामुळे सोन्याच्या भावात बदल होत असतात. काल (22 जुलै ) आंतरराष्ट्रीय पातळीवर सोन्याचे भाव 1425.60 डॉलर प्रति औन्स राहिले तर चांदीचे 16.40 डॉलर प्रती औन्स असे होते. त्यातच स्थानिक दुकानदारांनी मोठ्या प्रमाणावर सोनं खरेदी केल्यामुळे सोन्याच्या दराने उच्चांक गाठला होता.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: gold
First Published: Jul 23, 2019 06:46 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...