मराठी बातम्या /बातम्या /मनी /ऐन लग्नसराईत सोन्याचे दर पुन्हा वाढले, पाहा कोणत्या जिल्ह्यात मिळतंय सर्वात महाग

ऐन लग्नसराईत सोन्याचे दर पुन्हा वाढले, पाहा कोणत्या जिल्ह्यात मिळतंय सर्वात महाग

ऐन लग्नसराईत सोन्याचे दर पुन्हा वाढले, पाहा कोणत्या जिल्ह्यात मिळतंय सर्वात महाग

ऐन लग्नसराईत सोन्याचे दर पुन्हा वाढले, पाहा कोणत्या जिल्ह्यात मिळतंय सर्वात महाग

ऐन लग्नसराईत सोन्याचे दर पुन्हा वाढले, पाहा कोणत्या जिल्ह्यात मिळतंय सर्वात महाग

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई: देशांतर्गत बाजारात आज सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम 56,746 रुपयांवर पोहोचला. मल्टी कमोडिटी एक्सचेंज (एमसीएक्स) वर सध्या सोन्याचा भाव 56,666 रुपये आहे. आज सोन्याचा भाव 56,588 रुपयांचा उच्चांक मोडला. तर चांदी आज एमसीएक्सवर 68,642 रुपयांवर पोहोचली आहे.

सोन्याचे दर आज नव्या उच्चांकी पातळीवर पोहोचल्याने त्याचा थेट परिणाम गोल्ड लोनचा व्यवहार करणाऱ्या वित्तीय शेअर्सवर होईल, असे शेअर बाजारातील जाणकारांचे म्हणणे आहे.

गोल्ड लोनचा व्यवहार करणाऱ्या बँकांना सोन्याच्या या तेजीचा फायदा होईल कारण यामुळे कर्जासाठी अर्ज करणाऱ्यांना त्यांच्या दागिने किंवा कॉईनवर अधिक पैसे मिळतील, असं तज्ज्ञांचं म्हणणे आहे.

अमरावतीतील सोन्याचे दर

सोन्याचे दर 1 ग्रॅम 10 ग्रॅम सोन
24 कॅरेट५६६०५६६००
22 कॅरेट५२९९५२९९०
20 कॅरेट------------
18 कॅरेट४३२०४३२००

चांदीचे दर प्रतिकिलो - ६९,०००

मुंबई  शहरातील सोन्याचे दर

सोन्याचे दर 1 ग्रॅम 10 ग्रॅम सोन
24 कॅरेट5,44854,480
22 कॅरेट4,99549,950
20 कॅरेट------------------
18 कॅरेट--------- ---------

सोलापुरातील सोन्याचे दर

सोन्याचे दर 1 ग्रॅम 10 ग्रॅम सोन
24 कॅरेट५७०९५७०९३
22 कॅरेट५२३३५२३३६
20 कॅरेट४७५७४७५७५
18 कॅरेट४२४७ ४२८१५

चांदीचे दर प्रतिकिलो - ६८९३३

औरंगाबाद शहरातील सोन्याचे दर

सोन्याचे दर 1 ग्रॅम 10 ग्रॅम सोन
24 कॅरेट५,५००५७,५००
22 कॅरेट५,८००५२,८००
20 कॅरेट
18 कॅरेट

वर्धा शहरातील सोन्याचे दर

सोन्याचे दर 1 ग्रॅम 10 ग्रॅम सोन
24 कॅरेट5,67556,750
22 कॅरेट5,354 53,540
20 कॅरेट4,837 48,370
18 कॅरेट4,648 46,480

चांदीचे दर प्रतिकिलो - 67,950

नागपूर शहरातील सोन्याचे दर 

सोन्याचे दर 1 ग्रॅम 10 ग्रॅम सोन
24 कॅरेट 5,700 57,000
22 कॅरेट  5,420  54,200
20 कॅरेट  5,150 51,500
18 कॅरेट 4,560 45,600

चांदीचे दर प्रतिकिलो - 68,000

सोन्याचे दर 1 ग्रॅम 10 ग्रॅम सोन
24 कॅरेट 5,730 57,300
22 कॅरेट 5,295  52,950
20 कॅरेट ........
18 कॅरेट 4,469  44,690

चांदीचे दर प्रतिकिलो - 69,300

कोल्हापूर सोन्याचे दर

सोन्याचे दर 1 ग्रॅम 10 ग्रॅम सोन
24 कॅरेट5,710 57,100
22 कॅरेट5,25352,530
20 कॅरेट ........
18 कॅरेट4,45444,540

चांदीचे दर प्रति किलो - 68,500

First published:

Tags: Gold, Gold and silver, Gold and silver prices today, Gold prices today