मराठी बातम्या /बातम्या /मनी /Gold Silver Rate : सोनं खरेदी करण्याची संधी, पाहा तुमच्या जिल्ह्यातील आजचे दर

Gold Silver Rate : सोनं खरेदी करण्याची संधी, पाहा तुमच्या जिल्ह्यातील आजचे दर

 10 ग्रॅम सोन्याचा भाव 56,730 रुपये आहे. तर चांदी 72,200 रुपये प्रति किलो दर आहे.

10 ग्रॅम सोन्याचा भाव 56,730 रुपये आहे. तर चांदी 72,200 रुपये प्रति किलो दर आहे.

10 ग्रॅम सोन्याचा भाव 56,730 रुपये आहे. तर चांदी 72,200 रुपये प्रति किलो दर आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई : लग्नसराईच्या दिवसात आज थोडा दिलासा मिळाला आहे. कारण सोन्याचे दर आज स्थिर आहेत. 22 आणि 24 कॅरेट सोन्याचे दर आता स्थिरावले आहेत. सोन्या-चांदीच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. 10 ग्रॅम सोन्याचा भाव 56,730 रुपये आहे. तर चांदी 72,200 रुपये प्रति किलो दर आहे.

देशात बुधवारी 22 कॅरेट सोन्याचा कालचा बंद भाव 52,000 रुपये होता. मुंबई, कोलकाता आणि हैदराबादमध्ये 24 कॅरेट आणि 22 कॅरेट सोन्याचा भाव 56,730 रुपये आणि 52,000 रुपये आहे. दिल्लीत 24 कॅरेट सोन्याचा भाव अनुक्रमे 56,890 रुपये आणि 52,150 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

चेन्नईत 24 कॅरेट आणि 22 कॅरेट सोन्याचा भाव अनुक्रमे 57,790 रुपये आणि 52,980 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. दिल्ली, मुंबई आणि कोलकात्यात एक किलो चांदीचा भाव 72,200 रुपये आहे, तर चेन्नई आणि हैदराबादमध्ये तो 74,800 रुपये आहे.

तुमच्या जिल्ह्यात सोन्या-चांदीचे दर किती आहेत पाहा

अमरावतीतील सोन्याचे दर

सोन्याचे दर 1 ग्रॅम 1o ग्रॅम
24 कॅरेट५६६० ५६६००
22 कॅरेट५२९९५२९९०
20 कॅरेट---------------
18 कॅरेट४३२०४३२००

चांदीचे दर प्रतिकिलो - ६९,०००

सोलापुरातील सोन्याचे दर

सोन्याचे दर 1 ग्रॅम 1o ग्रॅम
24 कॅरेट५६८३५६८३४
22 कॅरेट५२०९५२०९६
20 कॅरेट ४७३६४७३६०
18 कॅरेट ४२६२ ४२६२३

चांदीचे दर प्रतिकिलो - ६७९७७

वर्धा शहरातील सोन्याचे दर

सोन्याचे दर 1 ग्रॅम 1o ग्रॅम
24 कॅरेट5,64956,490
22 कॅरेट 5,33153,310
20 कॅरेट4,80248,020
18 कॅरेट4,658 46,580

चांदीचे दर प्रतिकिलो - 68,180

मुंबई  शहरातील सोन्याचे दर

सोन्याचे दर 1 ग्रॅम 1o ग्रॅम
24 कॅरेट5,34053,400
22 कॅरेट4,54045,400
20 कॅरेट------------------
18 कॅरेट--------- ---------

EPFO खात्यात ई-नॉमिनेशन नसेल तर लगेच करा; 'हे' आहेत महत्त्वाचे फायदे

नागपूर शहरातील सोन्याचे दर

सोन्याचे दर 1 ग्रॅम 1o ग्रॅम
24 कॅरेट 5,69056,900
22 कॅरेट5,41054,100
20 कॅरेट5,14051,400
18 कॅरेट4,550 45,500

चांदीचे दर प्रतिकिलो - 69,400

Death Claim Rule : PPF किंवा सुकन्या योजनेत पैसे गुंवणाऱ्याचा मृत्यू झाला तर क्लेम कसा करावा?

सांगली शहरातील सोन्याचे दर

सोन्याचे दर 1 ग्रॅम 1o ग्रॅम
24 कॅरेट5,69056,900
22 कॅरेट5,25852,580
20 कॅरेट ......... .........
18 कॅरेट4,438 44,380

चांदीचे दर प्रतिकिलो - 69,000

First published:

Tags: Gold, Gold and silver, Gold and silver prices today, Gold prices today